ETV Bharat / city

दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण

व्यकंटेश हॅचरीजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी हे उपरणे अर्पण करण्यात आले. देवाने दिलेली ही संधी आहे. या संधीमुळेच एवढे करता येत आहे, असे मत व्यंकटेश हॅचरिजचे व्यंकटेश राव यांनी यावेळी व्यक्त केले.

author img

By

Published : Apr 7, 2019, 4:59 PM IST

दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण

पुणे - येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच हिंदू नववर्षानिमित्त गणपतीला तब्बल ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण करण्यात आले आहे. या उपरण्याची किंमत अंदाजे १ कोटी रुपये इतकी आहे. व्यकंटेश हॅचरीजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी हे उपरणे अर्पण करण्यात आले.

देवाने दिलेली ही संधी आहे. या संधीमुळेच एवढे करता येत आहे, असे मत व्यंकटेश हॅचरिजचे व्यंकटेश राव यांनी यावेळी व्यक्त केले.

दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण

मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडवानिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच मंदिरात गुढी उभारण्यात आली होती.
यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सहपरिवार गुढी पूजन केले.

Intro:mh pune 01 06 shrimant dagadusheth gold and gudhipadwa avb 7201348Body:mh pune 01 06 shrimant dagadusheth gold and gudhipadwa avb 7201348

Anchor
।पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच हिंदू नववर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 3 किलो सोन्याचे उपरणे शनिवारी अर्पण करण्यात आले, अंदाजे 1 कोटी रुपये किमतीचे हे सुवर्ण उपरणे व्यंकटेश हॅचरिजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उपस्तिथ होते.. देवाने दिलेली हि संधी आहे आणि या संधीमुळेच एवढं करता येत आहे असं मत व्यंकटेश हॅचरिजचे व्यंकटेश राव यांनी व्यक्त केलं. गुढीपाडवा निमित्त मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र ही शनिवारी पाहायला मिळाले, भक्तांच्या लांबच लांब रांगा मंदिराबाहेर लागल्या होत्या मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला, गुढी पाडव्या निमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात करण्यात आली होती तसेच मंदिरात गुढी उभारण्यात आली
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सहपरिवार गुढी पूजन केले तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित होते ....

byte व्यंकटेश राव, व्यंकटेश हॅचरीजConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.