ETV Bharat / city

पुण्यात पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या - पुण्यात पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या

बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेला मुलगा आजीसोबत राहत होता.

suicide
आत्महत्या
author img

By

Published : Dec 3, 2019, 6:39 PM IST

पुणे - बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेला मुलगा आजीसोबत राहत होता. मोबाईलवर गेम खेळणे आणि टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे त्याला व्यसन होते.

हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस

मोबाईलच्या अतिवापरामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापासही झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने नवीन मोबाईल विकत घेतला होता. रविवारी रात्री त्याने मोबाईलवर गेम खेळत असताना आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घरात तो आणि आजी असे दोघेच रहात होते.

मृत मुलाने आत्महत्या करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अनेक गेम सापडल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

Intro:(फाईल फोटो वापरावा)
पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाची आत्महत्या

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पबजी गेमच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तरुण आजीसोबत राहत होता. मोबाईलवर गेम खेळणे आणि टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे त्याला व्यसन होते..

मोबाईलच्या अतिवापरामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापासही झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने नवीन मोबाईल विकत घेतला होता. रविवारी रात्री त्याने मोबाईलवर गेम खेळत असताना आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकिस आला. घरात तो आणि आजी असे दोघेच रहात होते.

मयत मुलाने आत्महत्या करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अनेक गेम सापडल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत. Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.