ETV Bharat / city

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा शिपयार्डला दिली भेट - goa

श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी पहिल्यांदाच वास्को येथील गोवा शिपयार्डला भेट दिली. त्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्याशी चर्चा करत येथे मंजूर झालेले मात्र पूर्णत्वास न गेलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा शिपयार्डला दिली भेट
author img

By

Published : Jun 10, 2019, 4:42 PM IST

पणजी - संरक्षण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी पहिल्यांदाच वास्को येथील गोवा शिपयार्डला भेट दिली. त्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्याशी चर्चा करत येथे मंजूर झालेले मात्र पूर्णत्वास न गेलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या काळात 2015 मध्ये गोवा शिपयार्डला 12 माईनस्वीपर्स ( minesweepers) बनविण्यासाठी 32 हजार कोटींचे काम मिळाले होते. यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि भारतीय उद्योजक क्षेत्राने कोरियन शिप बिल्डिंग इंडस्ट्रीच्या सहकार्याने काम सुरु केले. 'माईन काऊंटर मेझर व्हेसल' प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्रितपणे जहाज बांधणी व्यवसायात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणण्याच संकल्प केला होता.

यामुळे 12 माईनस्वीपर्स निर्मितीचा 90 टक्के लाभ भारतीय संरक्षण विभागाला होणार होता. याचबरोबर गोव्यातील जहाज बांधणी विभागाला ही फायदा होणार होता. मात्र, विविध कारणांमुळे हा ठेका मिळू शकला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीपाद नाईक यांना केंद्र सरकारात आयुष मंत्रालयाबरोबरच संरक्षण राज्यमंत्रीपद मिळाले आहे. गोवा शिपयार्डला मिळालेल्या मागणींचे ठेके कसे मिळवता येतील. यासाठी जुन्या संरक्षण करारांचा आढावा घेण्याचे त्यांनी यावेळी निश्चित केले. जेनेकरून गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणि गोमंतकियांनाही रोजगार उपलब्ध होईल.

Intro:पणजी : संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी वास्को येथील गोवा शिपयार्डला भेट दिली. त्यानंतर तेथील अधिटाऱ्यांशी चर्चा करत येथे मंजूर झालेले पण पूर्णत्वास न गेलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत ते कसे सुरू करता येईल याविषयी चर्चाही केली.

Body:आयुषमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नाईक यांनी आज सकाळी पहिल्यांदाच गोवा शिपयार्डला भेट दिली. गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल यांनी त्यांचे स्वागत केले.
तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकाळात 2015 मध्ये गोवा शिपयार्डला 12 माईनस्वीपर्स ( minesweepers) बनविण्यासाठी 32 हजार कोटींचे काम मिळाले होते. यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि भारतीय उद्योजक क्षेत्राने कोरियन शिप बिल्डिंग इंडस्ट्रीच्या सहकार्याने ' माईन काऊंटर मेझर व्हेसल' प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्रितपणे जहाज बांधणी व्यवसायात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणण्याच संकल्प केला होता. 12 माईनस्वीपर्स निर्मितीचा 90 टक्के लाभ भारतीय संरक्षण विभागाला होणार होता. या मागणीमुळे गोव्यातील जहाज बांधणी विभागाला फायदा होणार होता. मात्र, विविविध कराणांमुळे हा ठेका मिळू शकला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारात आयुष मंत्रालयाबरोबरच संरक्षण राज्यमंत्रीपद मिळाल्याने गोवा शिपयार्डला मिळालेल्या मागणींचे ठेके कसे मिळवता येतील. यासाठी जुन्या संरक्षण करारांचा आढावा घेण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. ज्यामुळे येथे हे प्रकल्प सुरू होऊन गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणतील आणि गोमंतकियांनाही
रोजगार उपलब्ध होईल.
..।।।
फोटो : sreepadnaik goa shipyard visit नावाने ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.