ETV Bharat / city

Sonali Phogat death case सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी दोन सहकारी पोलिसांच्या ताब्यात

सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी फोगट यांचे सहकारी सुधीर पाल व सुखविंदर संघवान यांना ताब्यात घेतले associate PA Sudhir Sagvan called questioning to Anjuna police आहे. आज संध्याकाळी फोगट यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त Sonali Phogat PA Sudhir Sagvan questioning झाला.

Sonali Phogat
सोनाली फोगट
author img

By

Published : Aug 25, 2022, 8:21 PM IST

गोवा - भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी फोगट यांचे सहकारी सुधीर पाल व सुखविंदर संघवान यांना ताब्यात घेतले associate PA Sudhir Sagvan called questioning to Anjuna police आहे. आज संध्याकाळी फोगट यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला Sonali Phogat PA Sudhir Sagvan questioning. त्यानुसार त्यांच्या शरीरावर जखमेचे व्रण आढळून आले होते. बुधवारी फोगट यांच्या कुटुंबियांनी या दोन्ही सहकाऱ्यांविरोधात बलात्काराचा व खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपा नेत्या सोनाली फोगाट मृत्यूबाबत Sonali Phogat Case PM report एक नवीन माहिती पुढे आली आहे. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. या संदर्भातील माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन शिवानंद बांदेकरांंनी दिली आहे. तर सोनालीच्या मृत्यूबाबत पोलिसांनी योग्य तपास करण्याची मागणी तिच्या कुटुंबाने केली आहे. सोनाली फोगाट यांचा मृत्यूपूर्वी बलात्कार व खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape murder allegation त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर सागवांन आणि सुखविंदर यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. Sonali Phogat murder case

शवविच्छेदनाला कुटुंबीयांचा होता आक्षेप सोमवारी रात्री गोव्यात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत पावलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनाला त्यांच्या कुटुंबीयांनी हिरवा कंदील दिला होता. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात फोगाट यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूपूर्वी सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार व खून केल्याचा आरोप Sonali Phogat family sensational allegations त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर पाल आणि सुखविंदर संगवान यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.