पणजी - देशातील प्रादेशिक चित्रपटांना (Regional films) चित्रपट महोत्सवात अधिक महत्व प्राप्त करून देण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ते रविवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी रविवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत गोव्यात सुरु असलेल्या इफ्फी 52 (52nd International Film Festival of India, Goa) मध्ये घेण्यात आलेल्या ‘उद्याचे 75 सर्जनशील व्यक्ती’ (75Creative Minds IFFI) या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला.
IFFI 52 : महोत्सवात प्रादेशिक चित्रपटांना अधिक महत्व देणे गरजेचे - अनुराग ठाकूर
देशातील प्रादेशिक चित्रपटांना चित्रपट महोत्सवात अधिक महत्व प्राप्त करून देण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते रविवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलत होते.