ETV Bharat / city

तब्बल 50 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक - अमली पदार्थ

नववर्षाच्या पुर्वसंध्येला पेडणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत, सुमारे 50 लाखांच्या अमलीपदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली.

Nigerian citizen arrested with drugs
अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक
author img

By

Published : Jan 1, 2020, 7:50 PM IST

पणजी - नववर्षाच्या पुर्वसंध्येला पेडणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत, सुमारे 50 लाखांच्या अमलीपदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली. इफेचुक्वा डेव्हिड असे या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.

हेही वाचा... दृष्टीहीन व्यक्तींसाठी आरबीआयचे अॅप; नोटांची सत्यता पटविण्याकरता होणार मदत

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील कोरगाव येथे मंगळवारी पोलिसांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. अधिक चौकशी केली, तेव्हा पेडणे पोलिसांनी इफेचुक्वा डेव्हिड या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याजवळ 200 ग्रँम एमडीएमए आणि 309 ग्रँम कोकेन आढळून आले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेतील किंमत तब्बल 50 लाख 90 हजार रुपये आहे.

हेही वाचा... विजय मल्ल्याला दणका; विशेष न्यायालयाने बँकांना 'ही' दिली परवानगी

पेडणे पोलिसांच्या या कारवाईचे अभिनंदन करताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे पेडणे पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच शून्य अमलीपदार्थ कारवाईच्या दिशेने एक पाऊल असे म्हटले आहे.

Intro:पणजी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (दि.31 डिसेंबर) पेडणे पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला सुमारे 50 लाखांहून अधिक किंमतीच्या अमलीपदार्थासह ताब्यात घेतले.

Body:उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील कोरगाव येथे मंगळवारी संशायास्पद हालचालींमुळे पेडणे पोलिसांनी इफेचुक्वा डेव्हिड या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ 200 ग्रँम एमडीएमए आणि 309 ग्रँम कोकेन आढळून आले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेतील किंमत 50 लाख 90 हजार रुपये आहे.
पेडणे पोलिसांच्या या कारवाईचे अभिनंदन करताना उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी ट्वीटद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच शून्य अमलीपदार्थ कारवाईच्या दिशेने एक पाऊल असे म्हटले आहे.
.....
फोटो : pernm police on 112020 नावाने ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.