ETV Bharat / city

नितीश बेलुरकरने इंडोनेशियातील बुद्धिबळ स्पर्धेत पटाकावले कांस्य - Solo Indonesia

बेलुरकरने अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या इंटरनँशनल मास्टर गुयेन अंखोई (Nguyen Ankhoi) चा पराभव केला.

नितीश बेलुरकरने इंडोनेशियातील बुद्धिबळ स्पर्धेत पटाकावले कांस्य
author img

By

Published : Jul 11, 2019, 1:41 AM IST

पणजी - नुकत्याच सोलो इंडोनेशिया (Solo Indonesia) येथे झालेल्या एशियन ज्युनिअर ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या नितीश बेलुरकरने कांस्यपदक पटकावले आहे. स्पर्धेच्या 7 फेऱ्यांमध्ये नितीशने 5 गुण प्राप्त केले होते.

बेलुरकरने अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या इंटरनँशनल मास्टर गुयेन अंखोई (Nguyen Ankhoi) चा पराभव केला. तर फिलिपाईन्सचा इंटरनॅशनल मास्टर क्वेझॉन डॅनिएल सुवर्ण पदक विजेता ठरला. या स्पर्धेत खुल्या गटात भारतीय बुद्धिबळपटूंनी 3 पदके मिळवली. तर मुलींच्या गटाने 4 पदकांची कमाई केली.

नितीशने मिळविलेल्या या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष नीलेश काब्राल, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना यांनी अभिनंदन केले आहे.

Intro:पणजी : नुकत्याच सोलो इंडोनेशिया (Solo Indonesia) येथे खेळविण्यात आलेल्या एशियन ज्युनिअर ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत देशाकडून खेळताना गोव्याचा फिडेमास्टर नितीश बेलुरकर याने कांस्यपदक पटकावले. स्पर्धेच्या 7 फेऱ्यांमधून त्याने 5 गुण प्राप्त केले.

Body:बेलुरकरने अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या इंटरनँशनल मास्टर नुयेन आंखोई (Nguyen Ankhoi) चा पराभव केला. त्यामुळे 7 फेऱ्यांमधून 5 गुणांवर समाधान मानावे लागले. फिलिपाईन्सचा इंटरनँशनल मास्टर क्वेझॉन डँनिएल सुवर्ण पदक विजेता ठरला.
या स्पर्धेत खुल्या गटात भारतीय बुद्धिबळपटूंनी 3 पदके मिळवली. तर मुलींच्या गटाने 4 पदकांची कमाई केली.
नितीशने मिळविलेल्या या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष तथा वीजमंत्री नीलेश काब्राल, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना यांनी अभिनंदन केले आहे.
आता पुढील महिन्यात अबुधाबी येथे होणाऱ्या मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटु सहभागी होणार आहेत.
...
फोटो nitish belurkar goa chess नावाने ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.