ETV Bharat / city

मान्सून लांबला तरी 'वायू' चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस - rain

'मान्सून लांबला तरीही चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस फोंडामध्ये तर सर्वात कमी पावसाची नोंद पेडणे झाली आहे,' असे डॉ. पडगलवार यांनी म्हटले आहे.

गोव्यात चांगला पाऊस
author img

By

Published : Jun 13, 2019, 5:58 PM IST

पणजी - 'वायू' चक्रीवादळ गोव्याची सागरी सीमा ओलांडून गुजरातमार्गे उत्तरेच्या दिशेने वेगाने सरकत आहे. तरी मान्सून लांबणीवर पडूनही गोव्यात चांगल्याप्रकारे पाऊस पडत आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या गोवा केंद्राकडून देण्यात आली.

आल्तीनो-पणजी येथील भारतीय हवामान खाते केंद्र प्रभारी डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी याविषयी माहिती दिली. 'चक्रीवादळ 'वायू' गोव्याच्या सागरी सीमेला समांतर वाहात होते. आज सकाळी पाचच्या सुमारास गोव्याची सागरी सीमा ओलांडून ते वेगाने उतरेकडे सरकले. दरम्यान, 'वायू'च्या प्रभावामुळे मान्सूनचे गोव्यातील आगमन दोन दिवस लांबणीवर पडले आहे. मान्सून सध्या उत्तरकेरळ पर्यंत पोहचला आहे. तो गोव्यात एकदोन दिवसांत दाखल होईल,' असे ते म्हणाले.

'मान्सून लांबला तरीही चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस झाला आहे. आज सकाळी साडेआठपर्यंत नोंदणी झाल्याल्या प्रमाणानुसार मागील चोवीस तासांत गोव्याच्या सर्वच ठिकाणी कमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस फोंडामध्ये तर सर्वात कमी पावसाची नोंद पेडणे झाली आहे,' असे डॉ. पडगलवार यांनी म्हटले आहे.

Intro:पणजी : आज सकाळी पाचच्या दरम्यान चक्रीवादळ गोव्याची. सागरीसीमा ओलांडून गुजरातमार्गे उत्तरेच्या दिशेने वेगाने सरकत आहे. तरीही मान्सून लांबणीवर पडुनही गोव्यात चांगल्याप्रकारे पाऊस पडत आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या गोवा केंद्राकडून देण्यात आली.

Body:आल्तीनो-पणजी येथील भारतीय हवामान खाते केंद्र प्रभारी डॉ. क्रुष्णमूर्ती पडगलवार म्हणाले, चक्रीवादळ गोव्याच्या सागरी सीमेला समांतर वाहत असताना आज सकाळी पाचच्या सुमारास गोव्याची सागरीसीमा ओलांडून वेगाने उतरेकडे सरकत आहे. ते गुजरातच्यावरुन जात असून ऐरावल पासून 110 किलोमीटर तर पोरबंदर पासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वाहत ते सौराष्ट्र, सोमनाथ, पोरबंदर, द्वारका येथे पोहचण्याची शक्यता आहे. तेथे पोहचून त्याचा वेग ताशी 150 ते 1560 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मान्सूनचे गोव्यातील आगमन दोन दिवस लांबणीवर पडले आहे. मान्सून सध्या उत्तर केरळ पर्यंत पोहचला आहे. तो गोव्यात एकदोन दिवसांत दाखल होईल, असे सांगून डॉ. पडगलवार म्हणाले, मान्सून लांबला तरीही चक्रीवादळामुळे गोव्यात चांगला पाऊस झाला आहे. आज सकाळपर्यंत साडे आठ वाजेपर्यंत नोंदणी झाल्याल्या प्रमाणानुसार मागील चोवीस तासांत गोव्याच्या सर्वच ठिकाणी कमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस फोंडामध्ये तर सर्वात कमी पावसाची नोंद पेडणे झाली आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.