ETV Bharat / city

Goa Mla Oath : मंगळवारी गोव्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी - goa assembly election

गोव्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यात आता मंगळवारी गोव्यातील सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार ( Goa Newly Elected Mla Oath ) आहे.

Goa assembly
Goa assembly
author img

By

Published : Mar 13, 2022, 7:29 PM IST

पणजी - गोव्याचा विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, आता सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे, ती सत्ता स्थापनेची. भाजपा अपक्षांच्या मदतीने सलग तिसऱ्यांदा गोव्यात सत्ता स्थापन करणार आहे. त्यातच आता मंगळवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार ( Goa Newly Elected Mla Oath ) आहे.

गणेश गावकर हंगामी अध्यक्ष

राज्यात सत्ता स्थापन होण्यापूर्वी राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकरांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते शपथ दिली जाणार आहे.

मंगळवारी नव्या आमदारांचा शपथविधी

राज्यात निवडून आलेल्या 40 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांना सभापतींच्या हस्ते शपथ दिली जाणार आहे.

हेही वाचा - Goa Politics : गोव्यात भाजपची अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर; भाजपाच्या विश्वजित राणेंनी घेतली राज्यपालांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.