ETV Bharat / city

गोवा पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - dgp pranab nanda demise

गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे शुक्रवारी मध्यरात्री दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महासंचालक प्रणब नंदा
author img

By

Published : Nov 16, 2019, 10:09 AM IST

Updated : Nov 16, 2019, 11:25 AM IST

पणजी - गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे शनिवारी (16 नोव्हेंबर)ला मध्यरात्री दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 17) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोवा पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

हेही वाचा - 'साहेब..लेकरासारख्या बागा वाढवल्या अन् होत्याचं नव्हतं झालं'

नंदा यांनी माजी पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांच्याकडून यावर्षी 1 मार्च ला गोव्याच्या महासंचालकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

  • Shocked and saddened by the untimely demise of Shri Pranab Nanda (IPS), DGP, Goa. My deepest sympathies to his family members. May God comfort them in this hour of grief.

    — Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नंदा यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसल्याचे ट्वीट गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. तसेच त्यांनी नंदा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले आहे. नंदा यांच्या पत्नी सुंदरी नंदा या देखील आयपीएस अधिकारी आहेत. तसेच त्यांना एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा - 'राफेल'ची सीबीआय आणि संसदीय समितीकडून चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण

Intro:पणजी : गोव्याचे पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांचे शुक्रवारी मध्यरात्री दिल्ली येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Body:नंदा यांनी मावळते पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांच्याकडून 1 मार्च 2019 रोजी पदाचा ताबा घेतला होता. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये नंदा यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला असे म्हणत सांत्वन केले आहे.
नंदा यांच्या पत्नीही आयपीएस अधिकारी आहेत. तसेच,श मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.17) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
.....
सोबत जोडलेला व्हिडीओ पदभार स्वीकारताना आहे. समोर लिहितात ते चंदर तर कँमेराकडे पाठ असलेले नंदा.

Conclusion:
Last Updated : Nov 16, 2019, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.