पणजी - काँग्रेसला आपल्याच उमेदवारांवर विश्वास राहिलेला नाही. मतमोजणी जवळ आल्याने केवळ लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे. फोन टॅपिंगचा संशय आल्यास त्यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करावी असा टोला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी (Pramod Sawant on Congress) काँग्रेसला लगावला आहे.
काँग्रेसला आपल्याच उमेदवारांवर विश्वास राहिलेला नाही. मतमोजणी जवळ आल्याने केवळ लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे. फोन टॅपिंगचा संशय आल्यास त्यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करावी असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसला लगावला आहे.
हेही वाचा - Goa Election Murgaon: मुरगावात मिलिंद नाईक हॅटट्रिक साधनार का सगळ्यांनाच उस्सुकता