ETV Bharat / city

अयोध्येबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर - दिगंबर कामत - ayodhya verdict

अयोध्या वादग्रस्त जमिनीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावर गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिगंबर कामत
author img

By

Published : Nov 9, 2019, 6:14 PM IST

पणजी - अयोध्या वादग्रस्त जमिनीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्ष या निकालाचा आदर करतो. तसेच आम्ही सर्वजण स्वागत करत असल्याचे गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले. काँग्रेस भवनात ते बोलत होते.

अयोध्येबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर

अयोध्या वादग्रस्त जमिनीबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यामध्ये ही जमीन केंद्राच्या ट्रस्टला देण्यात आली, तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्ये दुसरी ५ एकर जमीन देण्यात आली. त्यामुळे सर्वांनी न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा. तसेच भारतीय संविधानातील निहित धर्मनिरपेक्षता आणि बंधुता यांचे पालन करावे आणि देशात शांती कायम राखावी, असे आवाहन देखील कामत यांनी यावेळी जनतेला केले.

Intro:पणजी : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा काँग्रेस पक्ष आदर करतो, असे सांगून गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, याचा आदर राखत सर्वांनी भारतीय संविधानातील निहित धर्मनिरपेक्षता आणि बंधुता यांचे पालक करावे. तसेच देशातील शांती आणि सौहार्द कायम राखावे, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

Body:काँग्रेस भवनात ते पत्रकारांशी बोलत होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.