ETV Bharat / city

'ट्रॉऊमफॅब्रिक’ हा प्रेम आणि स्वप्नांबाबत : दिग्दर्शक मार्टिन श्रायबर

ईफ्फी 2019 मध्ये ‘मिड फेस्ट’ चित्रपट म्हणून 'ट्राऊमफॅब्रिक' हा जर्मन रोमँटीक चित्रपट दाखवण्यात आला. याबाबत सोमवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक मार्टिन श्रायबर हे पत्रकारांशी बोलत होते.

traumfabrik
ट्राऊमफॅब्रिक
author img

By

Published : Nov 26, 2019, 8:04 AM IST

पणजी - ‘‘आमचा चित्रपट प्रेम आणि स्वप्नांबाबत असून यामध्ये अनेक हृदयस्पर्शी कथा आहेत’’, असे ‘ट्राऊमफॅब्रिक’ या जर्मन रोमँटीक चित्रपटाचे दिग्दर्शक मार्टिन श्रायबर यांनी सांगितले. इफ्फी 2019 मध्ये हा चित्रपट ‘मिड फेस्ट’ चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. श्रायबर सोमवारी पणजी इथल्या इफ्फी 2019 मधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

  • ‘‘आमचा चित्रपट प्रेम आणि स्वप्नांबाबत असून यामध्ये अनेक हृदयस्पर्शी कथा आहेत’’, असे ‘ट्राऊमफॅब्रिक’ या जर्मन रोमँटीक चित्रपटाचे दिग्दर्शक मार्टीन श्रायबर यांनी सांगितले. इफ्फी 2019 मध्ये हा चित्रपट ‘मिड फेस्ट’ चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. #IFFI2019https://t.co/gTNdQVA8q3 pic.twitter.com/bjHccJqNIv

    — AIR News Pune (@airnews_pune) November 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उत्तम कलाकारांची निवड हा चित्रपट निर्मितीतला सर्वात महत्वपूर्ण भाग आहेत. उत्तम कलाकार निवडण्यासाठी मला दीड वर्ष लागली आणि नंतर मी त्यांना व्यक्त होण्यासाठी अवकाश दिला, असे श्रायबर म्हणाले. आमच्या चित्रपटाचा केंद्रबिंदु प्रेम असल्यामुळे यात अतिशय मार्मिक राजकारण दाखवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ट्राऊमफॅब्रिक चित्रपटाची कथा ही 1960 च्या दशकातील आहे. यात पूर्व जर्मनीत एमिल हा बॅबल्सबर्ग स्टुडिओतला तरुण एक्स्ट्रा कलाकार एमिल हा मिल्यू या फ्रेंच नृत्यांगणेच्या प्रेमात पडतो. मात्र, बर्लिन भिंतीमुळे त्यांची ताटातूट होते. आता या दोघांची कायमची ताटातूट होणार असे वाटत असताना एमिल चित्रपट निर्मित करून मिल्युलो परत बॅबल्सबर्गला परत आणण्याची भन्नाट शक्कल लढवतो. या चित्रपटात या एक्स्ट्रा कलाकाराची दृढ इच्छा दाखवण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - सत्य आणि प्रामाणिकता यांचाच होत असतो विजय : प्रकाश झा
बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या बौद्धिक छटेपेक्षा हा महोत्सव हृदयस्पर्शी आहे. भारतीय प्रेक्षक चित्रपटांना अधिक प्रतिसाद देणारे आणि भावनाशील आहेत असे ते म्हणाले. बॉलिवूड एक महत्वपूर्ण चित्रपट उद्योग असल्याचेही त्यांनी नमूद केले. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते 'सेबेस्टाईन फ्रूनर' यांनी ‘ट्रॉऊमफॅब्रिक’ हा चित्रपट 2 महिन्यांपूर्वी कालवश झालेले या चित्रपटाचे निर्माते 'टॉम झिकलर' यांच्या अनेक अनुभवांवर आधारीत असल्याचे सांगितले. बर्लिन भिंत तोडण्यापूर्वी टॉम यांनी ‘बॅबल्सबर्ग’ येथे निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम केले होते. या चित्रपटात 50 टक्के सरकारी निधी आणि 50 टक्के वितरकांचा निधी असल्याचे ते म्हणाले. तर, या चित्रपटासाठी आम्ही पूर्वी ठरवल्यापेक्षा कमी निधी खर्च केला असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - मुलांच्या मनोरंजनासाठी ईफ्फी परिसरात आकर्षक 'चिल्ड्रन व्हिलेज'
'ट्राऊमफॅब्रिक' मधील अभिनेता 'निकोलाय किन्स्की' यांनी भारतीय चित्रपटांविषयीचे प्रेम व्यक्त केले. भारतात चित्रपट आणि प्रेम कथांवर इतर कोणापेक्षाही अधिक प्रेम केले जाते असे ते म्हणाले. 'ओमर' ही भूमिका अनेक दृष्टींनी माझ्याशी साधर्म्य साधणारी असून ती साकारताना मजा आल्याचे किन्स्की म्हणाले. यावेळी लिआ फॅसबेंडर आणि विल्फ्रेडे हॉचहोल्डींगर हे कलाकारही उपस्थित होते.

हेही वाचा - IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना

Intro:पणजी : ‘‘आमचा चित्रपट प्रेम आणि स्वप्नांबाबत असून यामध्ये अनेक हृदयस्पर्शी कथा आहेत’’, असे ‘ट्राऊमफॅब्रिक’ या जर्मन रोमँटीक चित्रपटाचे दिग्दर्शक मार्टीन श्रायबर यांनी सांगितले. इफ्फी 2019 मध्ये हा चित्रपट ‘मिड फेस्ट’ चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. श्रायबर आज पणजी इथल्या इफ्फी 2019 मधल्या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.Body:उत्तम कलाकारांची निवड हा चित्रपट निर्मितीतला सर्वात महत्वपूर्ण भाग आहेत. उत्तम कलाकार निवडण्यासाठी मला दीड वर्ष लागली आणि नंतर मी त्यांना व्यक्त होण्यासाठी अवकाश दिला, असे श्रायबर म्हणाले. आमच्या चित्रपटाचा केंद्रबिंदू प्रेम असल्यामुळे या चित्रपटात अतिशय मार्मिक राजकारण दाखवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट 1960 च्या दशकात घडतो आणि यामध्ये बर्लिनच्या भिंतीमुळे दुरावलेल्या आणि तो जिच्यावर प्रेम करतो त्या फ्रेंच मुलीचा पाठपुरावा करणाऱ्या स्टुडिओमधल्या एका एक्स्ट्राची दृढ इच्छा दाखवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

इफ्फीचे कौतुक करताना ते म्हणाले की बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या बौद्धिक छटेपेक्षा हा महोत्सव हृदयस्पर्शी आहे. भारतीय प्रेक्षक चित्रपटांना अधिक प्रतिसाद देणारे आणि भावनाशील आहेत असे ते म्हणाले. बॉलिवूड एक महत्वपूर्ण चित्रपट उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सेबेस्टाईन फ्रूनर यांनी ‘ट्रॉऊमफॅब्रिक’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी कालवश झालेले या चित्रपटाचे निर्माते टॉम झिकलर यांच्या अनेक अनुभवांवर आधारीत आहे, असे सांगितले. बर्लिन भिंत तोडण्यापूर्वी टॉम यांनी ‘बॅबल्सबर्ग’ येथे निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम केले होते. या चित्रपटात 50 टक्के सरकारी निधी आणि 50 टक्के वितरकांचा निधी असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाखाली आम्ही पूर्वी ठरल्यापेक्षा कमी निधी खर्च केला असेही त्यांनी सांगितले.

या चित्रपटातील अभिनेता निकोलाय किन्स्की यांनी भारतीय चित्रपटांविषयीचे प्रेम व्यक्त केले. भारतात चित्रपट आणि प्रेम कथांवर इतर कोणापेक्षाही अधिक प्रेम केले जाते असे ते म्हणाले. ओमर ही भूमिका अनेक दृष्टींनी माझ्याशी साधर्म्य साधणारी असून ती साकारतांना मजा आली असेही त्यांनी सांगितले.

लिआ फॅसबेंडर आणि विल्फ्रेडे हॉचहोल्डींगर हे कलाकारही यावेळी उपस्थित होते.

सारांश

पूर्व जर्मनीत एमिल हा बॅबल्सबर्ग स्टुडिओतला तरुण एक्स्ट्रा कलाकार मिल्यू या फ्रेंच नृत्यांगणेच्या प्रेमात पडतो. मात्र बर्लिन भिंतीमुळे त्यांची ताटातूट होते. आता या दोघांची कायमची ताटातूट होणार असे वाटत असते, मात्र एमिल चित्रपट निर्मित करून मिल्युलो परत बॅबल्सबर्गला परत आणण्याची भन्नाट शक्कल लढवतो.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.