ETV Bharat / city

लग्नापूर्वी नववधूने बजावला मताधिकार - goriesha

१०२ वर्षांच्या मारिया आंतनियो आज दुपारी यांनी मतदान केंद्र क्रमांक १५  वर आपला मतदानाचा हक्क बजावला. मारिया आणि गौरीशा वळवईकर यांचे मतदाने हे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

लग्नापूर्वी नववधूने बजावला मताधिकार
author img

By

Published : May 19, 2019, 4:57 PM IST

पणजी - पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. यावेळी नववधू गौरीशा वळवईकर यांनी लग्नसोहळ्यात जाण्याआगोदर मतदानाचा हक्क बजावला. पणजीतील मळा भागातील १६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर गौरीशा यांनी आई-वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला.
१०२ वर्षांच्या मारिया आंतनियो आज दुपारी यांनी मतदान केंद्र क्रमांक १५ वर आपला मतदानाचा हक्क बजावला. मारिया यांना त्यांच्या कुटुंबीय मतदानासाठी घेऊन आले होते. मारिया आणि गौरीशा वळवईकर यांचे मतदाने हे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

Intro:पणजी : पणजी विधानसभा पोटनिवडणुकिसाठी आज मतदान सुरू आहे. यावेळी नववधू गौरीशा वळवईकर यांनी लग्नसोहळ्यात जात असताना मतदानाचा हक्क बजावला.

Body:पणजीतील मळा भागातील 16 क्रमांकच्या मतदान केंद्रावर गौरीशा यांनी आईकडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला. हा राजधानी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.
102 वर्षांच्या मारियाकडून मतदान
तर मतदान केंद्र क्रमांक 15 वर मारिया आंतानियो यांनी आज दूपारी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांना कुटुंबीय मतदानासाठी घेऊन आले होते.
...
फोटो : गौरीशा वळवईकर नावाने ईमेल
तर मारिया यांचा व्हीडीओ व्हाटसअप केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.