ETV Bharat / city

AAP Chief Arvind Kejriwal in Goa : 'गोवा सरकार घोटाळ्यात अडकलेले; आमदार, मंत्री भ्रष्ट' - Arvind Kejriwal attack on BJP

भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून 'आप'मध्ये सामील होण्याची गरज नाही. पण माझी एक विनंती आहे, तुमच्या मुलांच्या आणि गोव्याच्या भविष्यासाठी या विधानसभा निवडणुकीत झाडूला (आप चिन्ह) मतदान करा. कृपया यावेळी तुमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन गोव्यात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal appeal to goa voter ) यांनी केले आहे. ते सध्या गोवा दौऱ्यावर ( Delhi CM On Gao tour ) आहेत.

AAP Chief Arvind Kejriwal in Goa
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Feb 3, 2022, 1:12 PM IST

Updated : Feb 3, 2022, 2:04 PM IST

पणजी (गोवा) : भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून 'आप'मध्ये सामील होण्याची गरज नाही. पण माझी एक विनंती आहे, तुमच्या मुलांच्या आणि गोव्याच्या भविष्यासाठी या विधानसभा निवडणुकीत झाडूला (आप चिन्ह) मतदान करा. कृपया यावेळी तुमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन गोव्यात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal appeal to goa voter ) यांनी केले आहे. ते सध्या गोवा दौऱ्यावर ( Delhi CM On Gao tour ) आहेत.

  • Workers of BJP, Congress & other parties need not leave their parties & join AAP. But I have a request: vote for broom (AAP symbol) in this Assembly election for the sake of the future of your children & Goa. Please ignore your party this time: AAP chief Arvind Kejriwal in Goa pic.twitter.com/24nyfEW5Dy

    — ANI (@ANI) February 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'गोवा सरकार घोटाळ्यात अडकलेले; आमदार, मंत्री भ्रष्ट'

सध्याचे गोवा सरकार घोटाळ्यात अडकले आहे. आमदार भ्रष्ट आहेत. कामगार घोटाळा, नोकरी घोटाळ्यात अडकलेले मंत्री आहेत. 'आप'कडे राज्याच्या विकासाचे व्हिजन आहे. तर काँग्रेस, भाजपकडे कोणताही अजेंडा नाही. पहिल्यांदा राज्यात एक प्रामाणिक पक्ष येत आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • The current Goa govt is embroiled in scams. MLAs are corrupt. Ministers involved in labour scam, job scam... AAP has a vision for the state's development. While Congress, BJP have no agenda...For the 1st time, an honest party is coming into the state: AAP convenor Arvind Kejriwal pic.twitter.com/lRocLkOCc4

हेही वाचा - Sanjay Raut on BJP : '...हम झुकेंगे नही!' - संजय राऊतांचा फिल्मी स्टाईल इशारा

Last Updated : Feb 3, 2022, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.