ETV Bharat / city

नाशकात स्वत:च व्हिडिओ तयार करत तरुणाने केली आत्महत्या

स्वत:च्याच माेबाइलमध्ये आत्महत्या करतानाचा व्हिडिओ तयार केला. तसेच प्लास्टिक पिशवीने चेहरा झाकून नंतर ओढणीने गळफास घेतला. त्याचे आई वडील घरी परतले असता प्रथमेश दरवाज्या उघडत नसल्याने आरडाओरड केली. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी दरवाजा ताेडला. तेव्हा प्रथमेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत एका रुममध्ये आढळून आला.

आत्महत्या
आत्महत्या
author img

By

Published : Nov 9, 2021, 3:13 PM IST

नाशिक - तणावातून २१ वर्षीय तरुणाने माेबाइलमध्ये आत्महत्येचे चित्रीकरण करत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील उपेंद्रनगर भागात घडली आहे. प्रथमेश प्रकाश बाेरसे (२१ रा. सहावा मजला, विजयालक्ष्मी हाईट्स, सिम्बाॅयसिस काॅलेजसमाेर, उपेंद्रनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रविवारी रात्री आई वडील जेवण करण्यासाठी बाहेर गेले असल्याची संधी साधून काहीतरी कारणातून स्वत:च्याच माेबाइलमध्ये आत्महत्या करतानाचा व्हिडीओ तयार केला. तसेच प्लास्टिक पिशवीने चेहरा झाकून नंतर ओढणीने गळफास घेतला. त्याचे आई वडील घरी परतले असता प्रथमेश दरवाज्या उघडत नसल्याने आरडाओरड केली. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी दरवाजा ताेडला. तेव्हा प्रथमेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत एका रुममध्ये आढळून आला. याप्रकरणी अंबड पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाेलीस प्रशात नाईक, किरण परदेशी करत आहेत.

हेही वाचा - सायन कोळीवाडा परिसरात तीन घरं कोसळली, नऊजण जखमी;मदतकार्य सुरूचं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.