ETV Bharat / city

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले; एकाला बाहेर काढण्यात यश - Nagar

गोदावरी नदीत पोहण्यास गेलेले दोन तरुण बुडाले. यातील एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2019, 1:10 PM IST

नाशिक - गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याने खळबळ उडाली. बुडालेल्या दोघांपैकी एकास बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दुसऱ्या तरुणाचा पाण्यात शोध घेण्यात येत आहे. बाहेर काढलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बुडालेल्या दोघांचीही नावे अद्याप कळू शकलेले नाहीत.

औरंगाबाद आणि नगर जिल्ह्याला गोदावरीतून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दोन तरुण पोहण्यासाठी गोदावरी नदीत गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच या तरुणांना वाचवण्यासाठी बचावकार्य करण्यात आले. यातील एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुसऱ्या तरुणाचा अद्याप शोध लागू शकला नाही. बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Intro:Body:

गोदावरीत पोहायला गेलेले दोघे पाण्यात बुडाले; एक बेपत्ता

नाशिक - गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याने खळबळ उडाली. बुडालेल्या दोघांपैकी एकास बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दुसऱ्या तरुणाचा पाण्यात शोध घेण्यात येत आहे. बाहेर काढलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बुडालेल्या दोघांचीही नावे अद्याप कळू शकले नाहीत.    

औरंगाबाद आणि नगर जिल्ह्याला गोदावरीतून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दोन तरुण पोहण्यासाठी गोदावरी नदीत गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच या तरुणांना वाचवण्यासाठी बचावकार्य करण्यात आले. यातील एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुसऱ्या तरुणाचा अद्याप शोध लागू शकला नाही. बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.