ETV Bharat / city

rajya sabha elctrion2022: महाराष्ट्रात आमदारांचा घोडे बाजार सुरू - किरीट सोमैय्या - श्रीधर पाटणकर

राज्यात 10 जून रोजी राज्यसभेची निवडणुक होणार आहे (Rajya Sabha elections) राज्यसभेच्या 6 जागेसाठी सध्या सर्व पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवसेना नेत्यांवर कडाडून टिका (Somaiya criticized Shiv Sena) केली आहे.

किरीट सोमय्या
Kirit Somaiya
author img

By

Published : Jun 5, 2022, 4:29 PM IST

नाशिक : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू झाला आहे. बाजार मंडणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या (Former MP Kirit Somaiya) यांनी केली. राज्यात 10 जून रोजी राज्यसभेची निवडणुक होणार आहे. राज्यसभेच्या 6 जागेसाठी सध्या सर्व पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून राज्यातले वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवसेना नेत्यांवर कडाडून टिका (Somaiya criticized Shiv Sena) केली आहे.

तेरा क्या होगा कालिया: नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयांत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्ला केला. सोमैय्या म्हणाले की, सचिन वाझे, (Sachin Waze) बजरंग खरमाटे जर माफीचे साक्षिदार झाले आहेत. वाझेच्या वसुली मधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले अस, अस जर वाझेनीच सांगितलं तर 'तेरा क्या होगा कालिया' असा टोला त्यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांना लगावला. सचिन वाझेनी जर सांगितलं की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे (CM Uddhav Thackeray) झाली तर सत्य बाहेर येईन. बेईमान कोण आहेत सेनेचे आमदार की, त्यांना समर्थन देणारे नेते हा खरा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) भ्रष्टचारी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असे देखील ते म्हणाले.

श्रीजी होम इमारत कोणाची? : शिवाजी पार्क समोर उभी असलेली रिकामी श्रीजी होम इमारत कोणाची? असा प्रश्न त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला.(sanjay raut) राऊत यांनी एकूण घ्यावे, ईडी (Directorate of Enforcement) कडे सगळे कागदपत्र आम्ही दिले आहेत, श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही. उद्धव ठाकरे त्यांचे साले श्रीधर पाटणकर, (Shridhar Patankar) राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स ही बनवली, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

हेही वाचा- Neelam Gorhe : काश्मिरी महिला पंडितांच्या हाती शस्त्र द्या; नीलम गोऱ्हेंची केंद्राकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.