नाशिक - गणेशोत्सव नंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे ( Navratri 2022 ) वेध लागले आहे.अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत.नवरात्रोत्सव ( Navratri 2022 ) म्हटला की नागरिक मनमुराद दांडिया आणि गरबाचा ( Graba Dandiya Practice ) आनंद घेतात, कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष दांडिया आणि गरबाप्रेमींना आनंद घेता आला नाही.
यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त सण साजरे होत आहे.आणि याच निमित्ताने ईटीव्ही भारत आयोजित कार्यशाळेत तुम्ही घरच्या घरी दांडिया,गरबा कसे शिकू ( Take Dandiya, Garba lessons at home ) शकता या बाबत सांगतात नृत्य प्रशिक्षक नुपूर ठक्कर. ( Dance Coach Nupur Thakkar ) ( Take Dandiya Garba lessons At Home Through ETV Bharat workshop )