ETV Bharat / city

Nashik Crime: प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालणं पडलं महागात; मुलं पळवणारा समजून प्रियकराला नागरिकांनी दिला चोप - प्रियसीला भेटण्यासाठी बुरखा परिधान

Nashik Crime बुरखा घालून आपल्या प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला नागरिकांनी मुलं चोरणारा समजून बेदम चोप दिला आहे. नाशिकच्या वडाळा भागात ही घटना घडली आहे. नाशिकमध्ये मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल message viral on social media होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे. आणि यातूनच प्रियकराला याचा मोठा फटका बसला आहे.

Nashik Crime
Nashik Crime
author img

By

Published : Sep 24, 2022, 9:36 PM IST

नाशिक : बुरखा घालून आपल्या प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला नागरिकांनी मुलं चोरणारा समजून बेदम चोप दिला आहे. नाशिकच्या वडाळा भागात ही घटना घडली आहे. नाशिकमध्ये मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल message viral on social media होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे. आणि यातूनच प्रियकराला याचा मोठा फटका बसला आहे.

प्रियसीला भेटण्यासाठी बुरखा परिधान नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. त्याचाच फटका वडाळा भागात एका प्रियकराला बसला आहे. प्रियसीला भेटण्यासाठी बुरखा परिधान करून आलेल्या प्रियकराला मुलं चोरणारा समजून नागरिकांनी बेदम चोप दिला आहे.

मुलं पळवणारा समजून प्रियकराला नागरिकांनी दिला चोप

नागरिकांनी बेदम चोप दिला यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. जमलेली गर्दी पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या जमावातून प्रियकराला बाहेर काढले. याप्रकारची चौकशी केल्यानंतर हा संशयित आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी आला असल्याचे उघड झाला आहे. चोरून, लपून आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी तरुणाने बुरखा परिधान केला होता. त्यामुळे तो मुलं पळवणारा असल्याचा संशय नागरिकांना आल्याने त्याला मारहाण करण्यात आली. नाशिकमध्ये मुलं चोर समजून मारहाणीच्या दोन घटना समोर घडल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.