ETV Bharat / city

Congress Agitation Nashik : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची

author img

By

Published : Feb 20, 2022, 8:49 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचा आरोप केला ( Pm Congress Spread Corona Speech ) होता. त्याच अनुषंगाने काँग्रेसकडून भाजपाच्या नेत्या डॉ. भारती पवार यांच्या घराबाहेर माफी मांगो आंदोलन ( Congress Agitation Bharti Pawar House ) करण्यात आले.

Congress Agitation Nashik
Congress Agitation Nashik

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी संसदेत महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला असा, आरोप केला ( Pm Congress Spread Corona Speech ) होता. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या डॉ. भारती पवार यांच्या घराबाहेर माफी मांगो आंदोलन ( Congress Agitation Bharti Pawar House ) केले. यावेळी आंदोनकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली.

आज ( रविवारी ) केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घराबाहेर निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, तेव्हा पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.

पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची

काय म्हणाले होते पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना मुंबईमध्ये काँग्रेसने कामगारांना मोफत तिकीटे वाटप केली. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबमध्ये कोरोना पसरला असा आरोप केला होता. या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. पंतप्रधानांनी राज्यातील जनतेचा अवमान केला असून त्यांनी माफी मागावी, यासाठी राज्यभरात काँग्रेसकडून भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलने करण्यात येत आहे.

हेही वाचा - Chandrakant Patil On Sanjay Raut : 'संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतले'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.