ETV Bharat / city

Murderer Attempt In Nashik : पत्नीच्या प्रियकराची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न, पतीसह एकाला अटक - पतीसह मित्राला अटक

पत्नीसोबत अनैतिक संबंध ( extra marital affair of wife ) असल्याच्या संशयातून पती आणि नातेवाईकाने प्रियकराचा खूच करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री टाकळी पंपिंग स्टेशनजवळ शेतात, इरफान शेख यास गाठले. शेख याला दोघांनी बेदम मारहाण करत चाकूने गळा चिरून ( Cut throat with knife ) दोघेही फरार झाले. या प्रकरणी पतीस त्याच्या मित्राला अटक ( two arrested ) करण्यात आली आहे.

Attempt to kill wifes boyfriend
पत्नीच्या प्रियकराचा खून करण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Jul 5, 2022, 11:02 AM IST

नाशिक - नाशिकमध्ये पत्नीसोबत अनैतिक संबंध ( extra marital affair of wife ) असल्याच्या संशयातून पती आणि त्याच्या नातेवाईकाने प्रियकराचा खूच करण्याचा प्रयत्न ( Trying to kill lover ) केला. प्रियकराचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीस त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूने गळा चिरून हत्येचा प्रयत्न - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित काळूराम उर्फ कैलास गंगाराम मीना (राहणार लोखंडे मळा नाशिकरोड) याला इरफान शेख याच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून त्यांने इरफानचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने त्याचा नातेवाईक मित्र रामलाल मीना याला सोबत घेत सोमवारी रात्री टाकळी पंपिंग स्टेशनजवळ शेतात, इरफान शेख यास गाठले. शेख याला दोघांनी बेदम मारहाण करत चाकूने गळा चिरून ( Cut throat with knife ) दोघेही फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत शेखला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गळ्याची जखम खोलवर असल्याने शेख याची प्रकृती ढासळत गेली. पोलिसांनी घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन शेख याला खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला.

दुचाकीमुळे पटली ओळख - पोलिसांना घटनास्थळी आरजे 09 एएक्स 3992 या क्रमांकाची दुचाकी मिळाली. या दुचाकीच्या क्रमांकावरून माहिती घेतली असता,संशयित मीनाचे नाव निष्पन्न झाले. यावरून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले ( two arrested ) आहे.

हेही वाचा - Eknath Shinde on Heavy Rain : पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा- मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.