ETV Bharat / city

Indian Independence Day गुजरातच्या धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथे उभारावे स्मारक - Vinayak Damodar Savarkar

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 years of Indian Independence स्वातंत्र्यवीर सावरकर freedom fighter Savarkar यांच्या जन्मस्थळी place of birth भगूर येथे स्मारक व्हावे अशी मागणी केल्या जात आहे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल On the lines of Gujarat यांच्या स्मारकाप्रमाणे सावरकर यांचे सुध्दा स्मारक व्हावे अशी मागणी भगूरकर Memorial of freedom fighter Savarkar should be erected at Bhagur तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी केली

Indian Independence Day
सावरकरांचे भगूर येथील जन्मस्थळ
author img

By

Published : Aug 13, 2022, 7:48 PM IST

नाशिक भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 years of Indian Independence स्वातंत्र्यवीर सावरकर freedom fighter Savarkar यांच्या जन्मस्थळी place of birth भगूर येथे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे On the lines of Gujarat सावरकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी भगूरकर तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी Memorial of freedom fighter Savarkar should be erected at Bhagur केली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक जहाल क्रांतिकारक प्रतिभासंपन्न कवी नाटककार लेखक विज्ञानवादी झुंजार स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. विनायक दामोदर सावरकर एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली असून ती त्यांनी पूर्ण केली. आणि पुन्हा राष्ट्र जीवनात ते सक्रिय झाले होते. सावरकर प्रथम असे भारतीय राजकारणी होते ज्यांनी सर्वप्रथम विदेशी वस्त्रांची होळी जाळली होती. ते असे क्रांतिकारी होते ज्यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्ध आंदोलन सुरु केले होते. वीर सावरकर यांनी राष्ट्रध्वजात तिरंगाच्या मधोमध अशोक चक्र लावण्याबद्दल सल्ला दिला होता. तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सल्ला मान्य केला. अशा एक ना अनेक गोष्टी सावरकर यांच्या बाबत सांगण्यात येतील. अशा महान स्वातंत्र्यवीराचे भगूर या त्यांच्या जन्मस्थळी गुजरातच्या धर्तीवर भव्य स्मारक व्हावे. तसेच सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब द्यावा. अशी मागणी भगूरकर तसेच स्वातंत्र्यप्रेमींनी केली आहे.

सावरकरांचे स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुर येथे झाला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकचे भूषण आहे. एकाच वेळी दोन जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे क्रांतीसुर्य सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. हे स्मारक सावरकरांचे आधीचे निवासस्थान होते. आता हे स्मारक पुरातत्व विभागाच्या अत्यारिक्त आहे. या स्मारकात सावरकरांच्या अनेक आठवणी आजही बघायला मिळतात. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे.

हेही वाचा Indian Independence Day सैक्सोफोनवरील देशभक्ती गीत एकूण व्हाल मंत्रमुग्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.