ETV Bharat / city

MH Assembly Winter Session 2021 : ओबीसी आरक्षणासंदर्भात विधानसभेत ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर लक्ष - Latest News Winter Session Maharashtra

Maharashtra Assembly Winter Session 2021

author img

By

Published : Dec 27, 2021, 11:08 AM IST

Updated : Dec 27, 2021, 5:43 PM IST

16:54 December 27

  • मालेगाव, अमरावतीतील दंगलीचा मुद्दा फडणविसांकडून सभागृहात उपस्थित

13:34 December 27

  • ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, विधानसभेत ठराव मंजूर

13:28 December 27

छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्मारक उभारण्याचा सरकाचा प्रयत्न असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

काय म्हणाले अजित पवार?

  • 'संभाजी महाराज हे राज्याची अस्मिता'
  • 'संभाजी महाराजाचं स्मारक बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय'
  • 'तुळापूर, वडू-बुद्रुकचा विकास करणार'
  • 'संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी स्मारक उभारणार'
  • 'हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल'
  • 'स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात येईल'

13:01 December 27

पडळकरांवरील हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर देवेंद्र फडणविसांनी उपस्थित केले मुद्दा

  • गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याच्या मुद्द्यावर विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस बोलत आहे.
  • तक्रारीनंतही कारवाई केलेली नाही.
  • पडळकरांवर पोलीस स्थानकासमोर हल्ला झाला.
  • या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी, त्यांचं निलंबन करा
  • पोलीस कारवाईच्या जागी व्हिडीओ काढत होते.
  • पडळकरांवरच 307 चा गुन्हा दाखल केला
  • महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका
  • विधानसभेचे कामकाज थांबवून याप्रकरणी बैठक घ्या, देवेंद्र फडणविसांची मागणी

12:40 December 27

  • कालीचरण बाबाने महात्मा गांधींचा अवमान केला - नवाब मलिक
  • त्याच्यावर कारवाई करावी - नवाब मलिक

12:34 December 27

नितेश राणे विरोधात शिवसेना आक्रमक; देवेंद्र फडणविसांची प्रतिक्रिया

  • निलंबनाची कितीही कारवाई करा पण आम्ही घाबरणार नाही -
  • नितेश राणेंचे निलंबन झाले तर ही लोकशाहीची हत्या असेल -
  • नितेश राणेंच आम्ही समर्थन करत नाही -

12:15 December 27

  • विधानसभा सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब

12:14 December 27

  • नितेश राणेंविरोधात सभागृहात घोषणाबाजी

12:12 December 27

  • आदित्य ठाकरेंच्या अवमान केल्याचा आरोप करत भास्कर जाधव यांचा नितेश राणे यांच्यावर टीका
  • नितेश राणे यांना निलंबित कराण्याची शिवसेनेची मागणी

12:08 December 27

  • आदित्य ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणी नितेश राणे यांना निलंबित करा
  • आमदार सुहास कांदे, सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी

11:38 December 27

  • प्रश्नोत्तरांचा तास संपला असल्याची सभागृहा अध्यक्षांची घोषणा

11:16 December 27

  • प्रश्नोत्तराचा तास सुरू
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा आमचा प्रयत्न - अजित पवार

11:06 December 27

  • विधानसभा कामकाजाला सुरूवात

09:05 December 27

हिवाळी अधिवेशन 2021

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आहे. कॉंग्रेसकडून संग्राम धोपटे आणि पृथ्वीराज चौहान यांच्या नावांवर विचार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Last Updated : Dec 27, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.