नागपूर - महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर चांगलेच (Vegetables Prices Hike) वाढले आहे. हे टोमॅटो स्थानिक नाहीत, त्यामुळे वाहतूक खर्च आहे. हवामानामुळे टोमॅटो पिकत नाहीत. इतर भाजीपालाही विकला जात नाही. ग्राहक टोमॅटोचे दर विचारतात आणि पुढे जातात, अशी प्रतिक्रिया नागपुरातील भाजी विक्रेते निशांत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील टोमॅटो दर
हिंगोली | 80 रुपये |
अकोला | 90 रुपये |
वाशिम | 80 रुपये |
पुणे | 100 रुपये |
पंढरपूर | 80 रुपये |
ठाणे | 70 रुपये |
नवी मुंबई | 80 रुपये |
नागपूर | 80 रुपये |
कोल्हापूर | 50 ते 55 रुपये |
सांगली | 60 ते 70 रुपये |