ETV Bharat / city

Todays Petrol Diesel Price : जाणून घ्या आपल्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेल दर - आजचा नागपुरात पेट्रोलचा दर

मागील महिन्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचे सत्र सुरु होते. पण गेल्या 6 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज नवे दर जारी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती आज वाढण्याची शक्यता होती. मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. ( Todays Petrol Diesel Price in Maharashtra )

Todays Petrol Diesel Price
आजचा पेट्रोल डिझेल दर
author img

By

Published : Apr 13, 2022, 9:44 AM IST

मुंबई - मागील महिन्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचे सत्र सुरु होते. पण गेल्या 6 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज नवे दर जारी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती आज वाढण्याची शक्यता होती. मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. ( Todays Petrol Diesel Price in Maharashtra )

Todays Petrol Diesel Price
आजचा पेट्रोल डिझेल दर

आजचा नागपुरात पेट्रोलचा दर 120.14 रुपये प्रति लिटर आहे. नागपूर पेट्रोलची किंमत आज सकाळी 6 वाजता लागू होते, नागपुरातील पेट्रोलची किंमत शेवटची 14 एप्रिल 2022 रोजी अपडेट केली गेली होती आणि सामान्यतः दररोज अपडेट केली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर तर डिझेल 104.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.

गेल्या कित्येक दिवसापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहराचे पेट्रोलचे दर खालील प्रमाणे -

मुंबई - पेट्रोल - 120.5, डिझेल -104.75

पुणे - पेट्रोल - 119.95, डिझेल - 102.66

नागपूर - पेट्रोल -₹ 120.14 डिझेल - 102.88

औरंगाबाद - पेट्रोल 121.60, डिझेल - 103.80

नाशिक - पेट्रोल 120.87, डिझेल 103.54

कोल्हापूर - पेट्रोल - 120.41 रुपये, डिझेल - 103.13 रुपये,

अमरावती - पेट्रोल दर : 121. 13, डिझेल दर : 103 .83

हेही वाचा - Married Couple Gifted Petrol bottles : नवविवाहित जोडप्याला लग्न समारंभात मित्रांनी भेट दिल्या पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.