ETV Bharat / city

Three Died in Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू - Nirmal Spinning Mill

कोंढाळी परिसरात धावत्या चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला ( Three Died in Accident ) आहे. ही घटना अमरावती-नागपूर महामार्गावरील ( Amravati Nagpur Highway ) कोंढाळी जवळ असलेल्या निर्मल सूतगिरणी ( Nirmal Spinning Mill ) समोर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 12, 2022, 3:45 PM IST

नागपूर - धावत्या चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला ( Three Died in Accident ) आहे. ही घटना अमरावती-नागपूर महामार्गावरील ( Amravati Nagpur Highway ) कोंढाळी जवळ असलेल्या निर्मल सूतगिरणी ( Nirmal Spinning Mill ) समोर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. मृतांमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारचा ( एम पी 20 सी एच 3041 ) टायर फुटला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटले. अपघात इतका भीषण होता की वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याच बचाव पथकाला अडचण निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस व महामार्ग सुरक्षा पोलीस घटनास्थळी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

हेही वाचा - CBI raid : नागपुरात सीबीआय धाड, सकाळपासून कारवाई सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.