ETV Bharat / city

मतदान करा अन् तर्री पोहा व आलू बोंड्यावर ५० टक्के सूट मिळवा.. - नागपूर

नागपुरातील तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० टक्के सूट देणार असल्याची योजना सुरू केली आहे.

गणेश फुकमारे यांचे पोहा विक्रिचा स्टॉल
author img

By

Published : Apr 10, 2019, 3:05 PM IST

नागपूर - मतदान करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अथक प्रयत्नानंतरही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता निवडणूक आयोगाबरोबर अनेक सामाजिक संघटना आणि संस्था जनजागृती मोहिम राबवतात. याच प्रयत्नांना हातभार लागावा या उद्देशाने नागपुरातील तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० टक्के सूट देणार असल्याची योजना सुरू केली आहे.

गणेश फुकमारे यांचे पोहा विक्रिचा स्टॉल

गणेश फुकमारे असे तर्री पोहा विकणाऱ्या काकांचे नाव आहे. लोकशाही मजबूत करायचे असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरजेचे आहे. आपण मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बिलातील ५० टक्के रक्कम माफ करणार असल्याचे गणेश फुकमारे यांनी सांगितले. गणेश काका रोज ३०० प्लेट्स तर्री पोहा विकतात. मात्र, मतदानाच्या दिवशी सुमारे ७०० ते १००० प्लेट्स तर्री पोहा आणि आलू बोंडेची विक्री होईल, असा अंदाज काकांनी व्यक्त केला.

Intro:मतदान करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे मात्र निवडणूक आयोगाच्या अथक प्रयत्नानंतरही ही मतदानाची टक्केवारी पाहिजे तशी होत नसल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतो मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता निवडणूक आयोग बरोबरच अनेक सामाजिक संघटना संस्था प्रयत्न करताना आपण बघतो त्यांच्या प्रयत्नांना हातभार लागावा या उद्देशाने नागपुरातील एका तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पन्नास टक्के सूट देणार असल्याची योजना सुरू केली आहे

Body:गणेश फुकमारे असे तर्री पोहा विकणाऱ्या काकांचे नाव आहे लोकशाही मजबूत करायचे असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरजेचे असल्यानेच आपण मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बिलातील 50 टक्के रक्कम माफ करून त्यांना पन्नास टक्के सूट देणार असल्याची भूमिका गणेश फुकमारे यांनी व्यक्त केली आहे.... गणेश काका रोज 300 प्लेट्स तर्री पोहा विकतात मात्र मतदानाच्या दिवशी सुमारे सातशे ते 1000 प्लेट्स पर्यंत तर्री पोहा आणि आलू बोंडे ची विक्री होणार असल्याचा अंदाज काकांनी व्यक्त केलाय

WKT

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.