ETV Bharat / city

Nagpur ZP Election : नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने गड राखला, अध्यक्षपदी मुक्ता कोकरडे

author img

By

Published : Oct 17, 2022, 5:29 PM IST

Updated : Oct 17, 2022, 6:46 PM IST

नागपूर जिल्हापरिषद ( Nagpur Zilla Parishad president ) अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व ( Nagpur Zilla Parishad President, Vice President election dominated by Congress ) कायम राहिले आहे. काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला सपशेल अपयश आले आहे. ध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मुक्ता कोकरडे यांना 39 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी कुंदा राऊत यांना ३८ मते मिळाली.

Nagpur Zilla Parishad Election
Nagpur Zilla Parishad Election

नागपूर - जिल्हापरिषद अध्यक्ष,( Nagpur Zilla Parishad president ) उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम ( Nagpur Zilla Parishad President, Vice President election dominated by Congress ) राहिले आहे. काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला सपशेल अपयश आले आहे. ध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मुक्ता कोकरडे यांना 39 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी कुंदा राऊत यांना ३८ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेले काँग्रेसचे बंडोखोर नाना कंबाले यांना १८ तर उपाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिम कावरे यांना १९ मते मिळाली. एकवेळी भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांना समर्थन देण्यासाठी आपले उमेदवार मागे घेतले होते.

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने गड राखला

भाजपचे ऑपरेशन लोटस फसले - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला आहे. हिसंधी मानून विरोधी पक्ष भाजपने आपली व्युहरचना आखली होती. काँग्रेसपक्षाच्या नाराज गटाला ऐनवेळी समर्थन देऊन भाजपने निवडणूकीची चुरस वाढवली होती. मात्र निवडणूक रिंगणात तरबेज असणारे सुनील केदार यांना मात्र मात देता आली नाही.

Nagpur Zilla Parishad Election
नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने गड राखला,

काँग्रेस उमेदवाराला भरघोस मत - काँग्रेस पक्षाच्या मुक्ता कोक्कड्डे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणूकित ३९ विरुद्ध १८ मतांनी विजय संपादन केला त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी ३८ विरुद्ध १९ मतांनी विजय संपादित केला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना कंबाले यांना १८ तर प्रीतम कावरे यांना अवघे १९ मते मिळाली

ही परिवर्तनाची लहर- सुनील केदार -निवडणुकीचा निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे,भविष्यात सुद्धा अश्याच निकालाची अपेक्षा आहे. हा विजय म्हणजे महाविकास आघाडी शासनाने केलेल्या कामाची पावती असल्याचे मत माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं.

Last Updated : Oct 17, 2022, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.