ETV Bharat / city

नागपुरात 24 तासात 6890 बधितांची भर, 91 जणांचा मृत्यू - सर्वाधित मृत्यूदर

नागपुर जिल्ह्यात 48 तासात 204 कोरोनाचे बळी गेले आहे. यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर पुन्हा वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये गेल्या 24 तासात 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी पुन्हा 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूचा विक्रम ठरला आहे. तर 6 हजार 890 नवीन बधितांची भर पडली आहे.

6890 बधितांची भर
6890 बधितांची भर
author img

By

Published : Apr 21, 2021, 12:41 AM IST

नागपूर - नागपुर जिल्ह्यात 48 तासात 204 कोरोनाचे बळी गेले आहे. यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर पुन्हा वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये गेल्या 24 तासात 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी पुन्हा 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूचा विक्रम ठरला आहे. तर 6 हजार 890 नवीन बधितांची भर पडली आहे.

मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढ होत आहे. यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची कोरोनाची चाचणी होत आहे. शहरात 26 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून यात नागपूर शहारात 4878, नागपूर ग्रामीणमध्ये 2 हजार 5 बाधित मिळून आले. तेच शहरात 50, ग्रामीण क्षेत्रात 34 आणि 7 रुग्ण बाहेर जिल्ह्यातील कोरोनाचे बळी ठरले आहे. यात 6 हजार 477 जण कोरोनामुळे मृत्यूची नोंद झाली आहे.

पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात 11 हजार 729 बाधित मिळून आले असून 164 जणांचा मृत्यू झाला असून 8 हजार 398 हे कोरोनातून मुक्त झाले आहे. भंडारा - 866, चंद्रपूर 1425, गोंदिया 921, वर्धा 932, गडचिरोली 695

हेही वाचा - राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 519 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.