ETV Bharat / city

MP Anil Bonde : ...हा गाढवपणा संजय राऊतच करु शकतात - खासदार बोंडे - नागपूर विमानतळ

भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो. खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. त्यांनी पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्याबद्दल बोलू नये, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने एका मावळ्याला पराभूत करून सामान्य माणसात पाठवून त्यांचा अपमान केला आहे. भाजपमध्ये सर्वांना योग्य सन्मान मिळते. पंकजा मुंडे आजही मोठ्या असून पुढे आणखी मोठ्या होतील. त्यामुळे त्याची काळजी संजय राऊत यांना करायची गरज नाही.

खासदार बोंडे
खासदार बोंडे
author img

By

Published : Jun 12, 2022, 1:52 PM IST

नागपूर - जे राज्यसभेत झाले आहे तेच विधान परिषदेत होईल, असा इशारा देत शिवसेनेचे संजय राऊत यांनी अपक्ष आमदाराचा अपमान करत घोडेबाजारात आमदार विकले गेले, असा आरोप केला. त्यांचे असे वक्तव्य करण्याचा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात, अशी टीका खासदार अनिल बोंडे ( MP Anil Bonde ) यांनी केला आहे. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

बोलताना खासदार बोंडे

सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे - अपक्ष आमदार असो की अन्य कोणाचाही अपमान कोणीही करू नये, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत, असे आरोप करू नये. मात्र, अपमान करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला आहे. फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदारही वैतागलेले आहे. ज्यांचे मंत्री कमिशन घेतात. मुख्यमंत्री जनतेला भेटत नाहीत तर जनतेचे काम कसे करणार. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर सगळेच वैतागले आहे. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. लोकांना देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे, पुन्हा देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री पाहिजे, असे त्यांना वाटत असल्याचे बोंडे यांनी सांगितले.

राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे - भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. त्यांनी पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्याबद्दल बोलू नये, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने एका मावळ्याला पराभूत करून सामान्य माणसात पाठवून त्यांचा अपमान केला आहे. भाजपमध्ये सर्वांना योग्य सन्मान मिळते. पंकजा मुंडे आजही मोठ्या असून पुढे आणखी मोठ्या होतील. त्यामुळे त्याची काळजी संजय राऊत यांना करायची गरज नाही.

हेही वाचा - Rape on two minor girls : नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; आजोबाने नातीवर तर युवकाने शेजारच्या मुलीवर केला अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.