ETV Bharat / city

First Divyang Park Nagpur नागपूर शहरात साकारले जाणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क, नितीन गडकरी यांची घोषणा

author img

By

Published : Aug 26, 2022, 9:06 PM IST

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत Ministry of Social Justice and Empowerment Government of India समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्य केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी Scheme for Empowerment of Senior Citizens and Persons with Disabilities आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क नागपूर शहरामध्ये Maharashtra first Divyang Park Nagpur साकारण्याले जाईल, अशी घोषणा केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी Central Minister Nitin Gadkari आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार Central Social Justice minister Virendra Kumar यांनी संयुक्तरित्या केली.

Gift of assistive devices to senior citizens and disabled
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे भेट

नागपूर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत Ministry of Social Justice and Empowerment Government of India समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्य केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी Scheme for Empowerment of Senior Citizens and Persons with Disabilities आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क नागपूर शहरामध्ये Maharashtra first Divyang Park Nagpur साकारण्याले जाईल, अशी घोषणा केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी Central Minister Nitin Gadkari आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार Central Social Justice minister Virendra Kumar यांनी संयुक्तरित्या केली. maharashtra first handicapped citizens park nagpur

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना-२०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने दक्षिण नागपुरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने नितीन गडकरी आणि डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पुढाकार देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) हा त्याचाच एक भाग असून यामार्फत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे जीवन सुसह्य व्हावे हा मानस आहे. समाजातील शोषीत, वंचीत, गरीबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणा-या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेवर आज केंद्र सरकार कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून हे राज्य वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या दृष्टीने येथील संतांचे योगदान मोठे आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजातील वंचित घटकासाठी केलेले कार्य आज प्रेरणास्त्रोत आहेत. त्याच प्रेरणेतून ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पुढाकार घेता आल्याचे ते म्हणाले आहेत.

अडीपमुळे अनेकांच्या जीवनात आनंद फुलला राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) अंतर्गत अनेकांच्या जीवनात आनंद फुलल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.

राज्यातील पहिला दिव्यांग पार्क नागपुरात साकारणार नागपूर शहरात साकारण्यात येणा-या महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कच्या संकल्पनेबद्दलही त्यांनी नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. या पार्कसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

३५ कोटींचे साहित्य वितरित करणार केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) नागपूर शहरातील ३५,१३६ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना ३५ कोटी रुपये किंमतीची २ लाख ३४ हजार ७८१ उपकरणे वितरीत केले जाणार आहेत. याअंतर्गत नागपुरातील लाभार्थ्यांना आज पासून ९.१९ कोटी किंमतीची साहित्य आणि उपकरणे वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिराच्या प्रारंभी दिव्यांगांनी आपल्या कलागुणांचे रंग उधळले. आनंदवन येथील ‘स्वरानंदवन’च्या दिव्यांग कलावंतांनी गायन आणि नृत्याचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणाला उपस्थित लाभार्थ्यांनी आणि मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

१० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये नितीन गडकरी, वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली.

हेही वाचा Sonali Phogat Last Video सोनाली फोगाटच्या मृत्यूमागील षडयंत्राचा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.