ETV Bharat / city

सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव - परमवीर सिंह

अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यातील सहभागाविषयी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घुमजाव केला आहे. परमवीर सिंह यांनी न्यायालयात बर्वे यांच्या अहवालातील महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

irrigation scam
सिंचन घोटाळा
author img

By

Published : Dec 25, 2019, 8:47 AM IST

नागपूर - एसीबीचे आधीचे महासंचालक संजय बर्वे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना दोषी धरण्यात आले होते. मात्र एसीबीने या महत्वाच्या मुद्द्यांकडे नजरचुकीने दुर्लक्ष झाल्याचे सांगत परामबीर सिंग यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमवीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी एक जोड प्रतिज्ञापत्र सादर केले.

सिंचन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घुमजाव

हेही वाचा... VIDEO: दारूसाठी वाटेल ते.. वाईन शॉपमधून बघायला म्हणून घेतलेल्या बाटलीसह तळीरामाने ठोकली धूम

सिंचन घोटाळ्याविषयी एसीबीने विदर्भ सिंचन महामंडळाला अहवाल मागितला होता. या अहवालात तत्कालीन जलसंपदा मंत्री हे विभागाच्या निर्णयासाठी जबाबदार असतात, असा अहवाल एसीबीला सादर केला होता. बर्वे यांनी या अहवालाच्या आधारे अजित पवार या घोटाळ्याला जबाबदार असल्याचे नोव्हेंबर 2018 च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. परंतु 20 डिसेंबरला परमवीर सिंह यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा अहवाल विचारात घेतला नव्हता, असे नमूद केले होते. मात्र, आता ती चूक आता एसीबीने दुरुस्त केली. बर्वे यांनी संबंधित अहवाल तपासला होता पण त्यातील माहितीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा... 'कोल्हापूरकरांनो, लक्षात ठेवा तुमचा फोन यमालाही लागू शकतो'

Intro:माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यातील सहभागविषयी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घुमजाव केला आहे...
Body:लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परामबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी एक जोड प्रतिज्ञापत्र सादर केले आहे... एसीबीचे आधीचे महासंचालक संजय बर्वे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील अजित पवार यांना दोषी धरण्यात आलेल्या महत्वाच्या मुद्द्यांकडे नजरचुकीने दुर्लक्ष झाल्याचे सांगत परामबीर सिंग यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे... सिंचन घोटाळ्याविषयी एसीबीने विदर्भ सिंचन महामंडळाला अहवाल मागितला होता... या अहवालात तत्कालीन जलसंपदा मंत्री हे विभागाच्या निर्णयासाठी जबाबदार असतात असा अहवाल एसीबीला सादर केला होता... बर्वे यांनी या अहवालाच्या आधारे अजित पवार या घोटाळ्याला जबाबदार असल्याचे नोव्हेंबर 2018 च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते... परंतु 20 डिसेंबरला परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा अहवाल विचारात घेतला नव्हता असे नमूद केले होते ती चूक आता एसीबीने दुरुस्त केली... बर्वे यांनी संबंधित अहवाल तपासला होता पण त्यातील माहितीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नाही असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.