ETV Bharat / city

Fight Between Two Prisoners In Nagpur: नागपूर कारागृहात दोन कैद्यांमध्ये राडा; एक जखमी

नागपूर कारागृहात ( Nagpur Central Jail ) दोन कैद्यात राडा झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यात एक कैदी जखमी ( Prisoner injured in Jail ) झाला आहे. नावेद हुसेन असे त्या कैद्याचे नाव आहे. त्याने दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला ( Assault on prisoner ) केला. जुल्फिकार जब्बार गणी असे वाद झालेल्या कैद्याचे नाव आहे.

Nagpur Central Jail
नागपूर कारागृह
author img

By

Published : Jul 22, 2022, 5:36 PM IST

नागपूर - नागपूर मध्यवर्ती कारागृहात ( Nagpur Central Jail ) एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील कैदी नावेद हुसेन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे.

नागपूर कारागृह

मध्यस्थीमुळे दुर्घटना टळली - नावेद हुसेन खान उर्फ रशीद हुसेन खान हा २०१५ पासून नागपूरच्या कारागृहात कैद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे मकोकाचा कैदी जुल्फिकार जब्बार गणीसोबत वाद झाला होता. काल आरोपी नावेद याने संधी मिळताच जुल्फिकारवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्यामुळे जुल्फिकारला सावध होण्याची संधी मिळाली नाही. यार्ड मधील इतर कैद्यांनी वेळीस धाव घेतल्याने दुर्घटना टळली आहे.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल - कैदी जुल्फिकार हा कोठडी क्रमांक 4 कडे जात असताना आरोपी नावेदला दिसता. त्याने टॉवेल मध्ये दगड बांधून जुल्फिकारवर हल्ला केला. या घटनेत जुल्फिकार जखमी झाला ( Prisoner injured in Jail ) आहे. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नावेद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - First Transgender Corporator In Kolhapur: राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.