ETV Bharat / city

अंबाझरी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण; जलतरणपटूंची अनोखी कामगिरी

author img

By

Published : Jan 27, 2020, 11:26 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यत आले होते. मात्र, नागपुरात जलतरणपटूंनी अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण केले आहे.

ambazari lake nagpur
अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीच्या वतीने 100 लोकांनी ध्वजारोहण केले.

नागपूर - प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यत आले होते. मात्र, नागपुरात जलतरणपटूंनी अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण केले आहे.

अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीच्यावतीने ध्वजारोहण

अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीच्यावतीने 100 लोकांनी ध्वजारोहण केले. हे सर्वजण वर्षभर याच ठिकाणी पोहोचण्याचा सराव करतात. यामुळे त्यांनी तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.

Intro:नागपूर

तलावाच्या मधोमध जलतरण पटूंनी केलं ध्वजारोहण

नागपूर मध्ये सरकारी निमसरकारी सगळ्या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम झाला ….पण नागपूरच्या अंबाझरी तलावात जल-संवर्धन समितीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा केला...Body:७० व्यां प्रजास्त्तक दिना निमित्त अंबाझरी तलाव मधोमध जल संवर्धन समिती च्या १०० लोकांनी ध्वजारोहण केले...ही सगळी लोक वर्षभर याच ठिकाणी पोहण्याचा सराव करतात...त्यामुळे प्रजासत्ताक दिन ते लोक याच तलावाच्या मधोमध ध्वजारोहण करून साजरा करतातConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.