ETV Bharat / city

During cremation two died : अंतिमसंस्कारात सरणाला पेटवताच, आगीचा भडका होऊन दोघांचा मृत्यू - नागपूर

नागपूरात (Nagpur) शेजाऱ्याचा मृत्यु झाला असता, अंत्यसंस्कारासाठी चिता पेटवताना (During the cremation) आगीची भडका (two died due to a fire) झाला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजल्याने, गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी मृतकांची नावे आहे.

During cremation two died
आगीचा भडका होऊन दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 29, 2022, 9:33 AM IST

Updated : Jul 29, 2022, 11:10 AM IST

नागपूर : (Nagpur) गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथील स्थानिक रहिवासी, सिद्धार्थ अंतुजी हुमने यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते. सरण पेटवत (During the cremation) असतानाच अचानक डिझेलचा भडका (two died due to a fire) उडाला. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघे भाजल्याने; गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली आहे. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजारी मृत सिद्धार्थ हुमने यांचे सरण रचतांना लाकडे ओली असल्यामुळे, त्यावर डिझेल ओतण्यात आले असावे. आणि चिता पेटवता क्षणी; काहीही कळायच्या आत त्याचा भडका उडाला असावा. असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. तर, एकाच परिसरात तीन मृत्यु झाल्याने, स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा : Video : आनंदाने बागडत असतानाच काळाने घातला घाला; कारच्या धडकेत झाला मृत्यू

Last Updated : Jul 29, 2022, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.