ETV Bharat / city

Airbags Mandatory For Back Seaters : आता गाडीत मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही लावावी लागणार एअरबॅग.. गडकरींची घोषणा

रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची ( Deaths In Road Accident ) संख्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ८ सीट्स असलेल्या गाडीत आता ड्रायव्हरच्या मागील सीट्सवर बसणाऱ्या प्रवाशांसाठीही एअरबॅग्स लावाव्या लागणार ( Airbags Mandatory For Back Seaters ) आहेत.

नितिन गडकरी
नितिन गडकरी
author img

By

Published : Jan 16, 2022, 3:26 AM IST

नागपूर - आता आठ सीटर वाहनांमध्ये सुद्धा किमान सहा एअरबॅग्स असणे बंधनकारक ( Airbags Mandatory For Back Seaters ) केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी केली आहे. आता ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीसह कारमधील इतर प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एअरबॅग अनिवार्य केली आहे. त्यामुळे निश्चितच अपघातात होणाऱ्या मृत्यूंची ( Deaths In Road Accident ) संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

  • In order to enhance the safety of the occupants in motor vehicles carrying upto 8 passengers, I have now approved a Draft GSR Notification to make a minimum of 6 Airbags compulsory. #RoadSafety #SadakSurakshaJeevanRaksha

    — Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मागील प्रवासी आता सुरक्षित राहण्यास मदत

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात आता सर्व आठ सीटर असलेल्या सर्व कारमध्ये वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तिसह मागील प्रवासी आता सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे. १ जानेवारी २०२१ पासून चालकाशेजारी बसणाऱ्या प्रवाशांसाठी एअरबॅग फिटिंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याला १५ दिवसही लोटत नाही तर, आता आठ सीटरमध्ये किमान सहा एअरबॅग लावणे कार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. त्यामुळे यात कारच्या किमतीत वाढ होणार आहे.

अपघातात जातात अनेकांचे जीव

रस्त्यावर होणाऱ्या वाहनाच्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव दरवर्षी जात असतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा अपघातात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी होणार आहे. या संदर्भात ट्विट करून ही माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली आहे.

हेही वाचा - ईटीव्ही विशेष बातमी : राज्यात अकरा महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 11 हजार 960 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.