ETV Bharat / city

ATM Theft In Nagpur : शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर एटीएम फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये अतिशय शिताफीने धाडसी चोरी ( Theft from SBI Bank ATM )करणारा आरोपी पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुमारे शेकडो ( CCTV ) तासांचे फुटेज तपासले. तेव्हा आरोपीचा पोलिसांना सुगावा लागला.

ATM Theft In Nagpur
नागपुरात एटीएम चोरी
author img

By

Published : Aug 5, 2022, 6:38 PM IST

नागपूर - गेल्या आठवड्यात शनिवारी नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामदासपेठ भागातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये अतिशय शिताफीने धाडसी चोरीची घटना ( Theft from SBI Bank ATM ) घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचा कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुमारे शेकडो ( CCTV ) तासांचे फुटेज तपासले. तेव्हा आरोपीचा पोलिसांना सुगावा लागला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन दिवस आरोपीचा शोध घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

नागपुरात एटीएम चोरी

महत्वाचे म्हणजे आरोपीने एटीएम मशीनची ( ATM ) तोडफोड न करता 5 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पवन दरवाई ( Pawan Darwai ) असे असून तो कर्जबाजारी असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी दुपारी एटीएम मध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली होती. चोरट्यांने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला होता. अटीएम मध्ये चोरी झाल्याची बाबा सुरुवातीला कुणाच्याही लक्षात देखील आली नाही. एटीएम मधील रक्कम संपल्यामुळे एटीएम मध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली आहे.

ATM Theft In Nagpur
नागपुरात एटीएम चोरी

कर्जबाजारीपणाला कंटाळून केली चोरी - आरोपी पवन दरवाईला दारू आणि जुगार खेळण्याचे व्यसन जडले आहे. शोक पूर्ण करण्याच्या नादात तो कर्जबाजारी रोड बसला आहे एवढेच नाही तर त्याने स्वतःची दुचाकी आणि मोबाईल देखील गहाण ठेवला होता पवन ने अतिशय एटीएम मशीन चे दार उघडून त्यातील पाच लाख 82 हजार रुपये लंपास केले होते अतिशय सुरक्षित असलेल्या मशीन मधून पवन येईल कशाप्रकारे कुठलेही तोडफोड न करता पैसे चोरले याचा खुलासा मात्र अद्याप पोलिसांनी केलेला आहे

ATM Theft In Nagpur
नागपुरात एटीएम चोरी

हेही वाचा - Congress Leaders Detained : राहुल गांधी, प्रियंकासह काँग्रेसचे अनेक नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

१०० सीसीटीव्हीचे शेकडो तासांचे फुटेज तपासले - अतिशय गजबजलेल्या आणि व्यस्त असलेल्या रामदासपेठ परिसरातील एसबीआयच्या एटीएम मधून तब्बल पाच लाख 82 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र आपल्या हाती घेतली होती. आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुमारे शेकडो तासांचे तपासले.

घटनेच्या वेळी सुरक्षारक्षक नव्हते - रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी एटीएम मधील रक्कम लंपास केली आहे. घटनेच्या वेळी एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी अगदी आरामात आपला डाव साधला. मात्र, ज्या पद्धतीने चोरीची घटना घडलेली आहे,त्यावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत

हेही वाचा - Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.