ETV Bharat / city

आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्र्यांच्या शहरात - aditya thackeray in nagpur

लोकसभा निवडणूकीत लोकांनी शिवसेनेला केलेल्या मतदानासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा आज नागपूरात दाखल झाली आहे.

आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 27, 2019, 8:50 PM IST

Updated : Aug 27, 2019, 9:22 PM IST

नागपूर - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज मंगळवारी नागपुरात दाखल झाली. या यात्रेचे शहरातील लोकमत चौकात, शहर सेने तर्फे स्वागत करण्यात आले.

जनआशीर्वाद यात्रेची दृष्ये

लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेनेला केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही यात्रा काढली आहे. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी शिवेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी जनआशीर्वाद यात्रे सोबत शहरात बाइक रॅली काढली. यावेळी प्रथम लोकमत चौकात आणि त्यानंतर बजाज नगर, माटे चौक आणि हिंगणा टी पॉईंट वर त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर आदित्य ठाकरेंनी हिंगण्यातील एका महाविद्यालयात 'युवा संवादा' अंतर्गत विद्यार्थांशी संवाद साधला.

Intro:नागपूर

आदित्य ठाकरेंची नागपुरातील जण संवाद यात्रा मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातुन

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नागपुरात दाखल झालीय लोकमत चौकात या यात्रेचं शहर सेने तर्फ़े स्वागत करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेनेला केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी यात्रा काढली आहे. Body:त्यांच्या स्वागतार्थ शिवेनेच्या युवा कार्यकर्त्यानी जनआशीर्वाद यात्रे सोबत शहरात बाइक रॅली काढलिय प्रथम लोकमत चौकात त्यांचे स्वागत झाल्यावर त्या नंतर बजाज नगर,माटे चौक आणि हिंगणा टी पॉईंट वर स्वागत करण्यात आले.आणि नंतर आदित्य ठाकरे युवा संवादा साठी हिंगणाच्या दिशेने रवाना झालेत.Conclusion:
Last Updated : Aug 27, 2019, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.