ETV Bharat / city

नागपूरात १६७ इमारती धोकादायक, इमारती पाडण्याचा मनपाच्या नोटीस विरोधात घरमालक न्यायालयात - Nagpur Municipal Corporation

मुंबई आणि पुण्यात धोकादायक इमारती कोसळून २० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पालिकेने धोकादायक इमारती पाडण्याचा आणि त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर महापालिका
author img

By

Published : Jul 14, 2019, 11:13 PM IST

नागपूर - शहरात १६७ धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने अशा इमारतींना पाडण्यासाठी आणि डागडुजी करण्यासाठी घरमालकांना नोटीस बजावली आहे. मात्र, या नोटीस विरोधात इमारतीचे घरमालक न्यायालयात गेले आहेत.

नागपूर शहरातील धोकादायक इमारती

मुंबई आणि पुण्यात धोकादायक इमारती कोसळून २० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. याची पुनरावृत्ती नागपूरात काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने इमारती पाडण्याचा आणि त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीत अजून ही लोक राहतात तर काही ठिकाणी व्यवसाय देखील सुरू आहे. या धोकादायक इमारती कधीही कोसळून यात लोकांचा जीव जावू शकतो. मात्र, तरीही काही लोक मनपाच्या नोटिसी विरोधात न्यायालयात गेले आहेत. ते धोकादायक इमारती पाडण्याचा विरोध करत आहेत. मात्र, तरीही काही इमारती पाडण्याचे काम मनपाकडून सुरू आहे.

Intro:नागपुरातं तब्बल १६७ धोकादायक इमारती आहेत.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या धोकादायक इमारतीत अजूनंही लोकं राहतात तर काही ठिकाणी व्यवसाय देखील सुरु आहे. या धोकादायक इमारती कधीही कोसळून यात लोकांचा जीवंही जावू शकतो. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने अशा धोकादायक इमारतींना पाडण्यासाठी आणि डागडुजी करण्यासाठी घरमालकांना नोटीस बजावलीय. Body:मुंबई आणि पुण्यात धोकादायक इमारती कोसळून २० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय. हिचं पुनरावृत्ती नागपुरात काही ठिकानी होण्याची शक्यता आहे.ती टाळण्यासाठी १६७ पैकी काही लोक मनपाच्या नोटीस विरोधात न्यायालयात गेलेत. आणि धोकादायक इमारती पाडण्याचा विरोध करताय तर काही इमारती पाडण्याचं काम मनपाकडून सुरु आहे.मात्र काही इमरती मध्ये लोक वस्तव्यास आहेत तर काही ठिकाणी दुकानं सुरू आहेत

बाईट - अभिजीत बांगर, आयुक्त, नागपूर महानगरपालिका
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.