ETV Bharat / city

नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी - हंसीका गजभिये

हंसीका ही तिच्या घराजवळील शेतात सायकलने जात असताना 5 कुत्र्याच्या कळपाने तिच्यावर ( dogs attack on girl in Nagpur ) हल्ला केला. अचानक पाच कुत्रे अंगावर धावून आल्याने ती घाबरली. त्यामुळे हंसीका खाली पडली. तेवढ्यात कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी ( girl injured in dog attack ) झाली आहे.

पीडित मुलगी
पीडित मुलगी
author img

By

Published : Mar 29, 2022, 8:14 PM IST

नागपूर - मोकाट कुत्र्यांनी दहा वर्षाच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याने मुलगी गंभीर जखमी ( stray dogs attack on girl ) झाली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्हातील रामटेकच्या काचुरवाही येथे घडली ( dog bite incident in Nagpur ) आहे. हंसीका गजभिये असे जखमी मुलीचे नाव आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हंसीका ही तिच्या घराजवळील शेतात सायकलने जात असताना 5 कुत्र्याच्या कळपाने तिच्यावर ( dogs attack on girl in Nagpur ) हल्ला केला. अचानक पाच कुत्रे अंगावर धावून आल्याने ती घाबरली. त्यामुळे हंसीका खाली पडली. तेवढ्यात कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी ( girl injured in dog attack ) झाली आहे.

हेही वाचा-Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य

रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही लोकांनी धाव घेऊन हंसीकाची सुटका केली. त्यानंतर तिला लगेच रामटेकमध्ये दाखल आणण्यात आले आहे. मात्र हंसीकाची गंभीर स्थिती बघता तिला नागपूरच्या राधाकृषणा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-Sadabhau Khot Criticized Sharad Pawar : शरद पवार जाईल तिथे आग लावतात, त्यांचे आडनाव 'आगलावे' ठेवावे - सदाभाऊ खोत

हंसीकाच्या डोक्याला गंभीर ईजा-
हंसीकावर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला. कुत्र्यांनी तिच्या डोक्याचे,चेहऱ्याचे, पोटाचे, मांडीचे आणि पायाचे लचके तोडले. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

हेही वाचा-Accident In Aaditya Thackeray Security : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांना अपघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.