ETV Bharat / city

धक्कादायक; एटीएममध्ये तरुणीचा विनयभंग, तरुणाला अटक - Molestation

संदिप कुंभारकर या विकृताने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केला. या तरुणीने विकृत संदिप करत असलेल्या दुष्कृत्याचा व्हिडिओ बनवला.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 13, 2019, 10:34 AM IST

मुंबई - एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विकृताने विनयभंग केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मुलूंड पूर्वेकडील परिसरात रविवारी सकाळी अडीच वाजता घडली. संदिप कुंभारकर असे त्या विकृताचे नाव आहे. विकृत संदिपविरोधात मुलूंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे द्यायचे होते. त्यासाठी पीडिता पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेली होती. त्यावेळी मदतीच्या बहाण्याने विकृत संदिप हा एटीएममध्ये घुसला. त्यानंतर त्याने पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी संदीपने तरुणीला गुप्तांग दाखवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेने मोबाईलने संदिपचा गुप्तांग दाखवतानाचा व्हिडिओ काढला. पीडिता व्हिडिओ काढत असल्याचे पाहून विकृत संदिप तोंड लपवत पळून गेला. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यास याबाबत सांगितले. त्यावेळी गस्तीवर असलेल्या नवघर पोलीस ठाण्यातील वाहनाने संदिपचा पाठलाग करत ठाण्याच्या कोपरीतून त्याला अटक केली. या प्रकरणी पीडितेने तो व्हिडिओ समाजमाध्यमावर ट्विट केल्यानंतर मुलुंडच्या नवघर पोलिसांनी संदीपविरोधात कलम 354 (ए) आणि 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Intro:मुलुंड पूर्व एटीएम मध्ये तरुणीचा विनयभंग तरुणाला अटक.

मुलंड पूर्वेकडील एका एटीएममध्ये शनीवारी रात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली असून. सदर तरुणी रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे देण्यासाठी पैसे काढायला एटीएममध्ये आली होती. त्यावेळी त्या तरुणाने मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये घुसून त्या तरुणीशी बोलायचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता संदीप कुंभारकर वय 38 याने तरुणीला त्याचा खाजगी भाग दाखवून एटीएम मध्ये तरुणीचा विनयभंग केला आहे.Body:मुलुंड पूर्व एटीएम मध्ये तरुणीचा विनयभंग आरोपीला अटक.

मुलंड पूर्वेकडील एका एटीएममध्ये शनीवारी रात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली असून. सदर तरुणी रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे देण्यासाठी पैसे काढायला एटीएममध्ये आली होती. त्यावेळी त्या तरुणाने मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये घुसून त्या तरुणीशी बोलायचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता संदीप कुंभारकर वय 38 याने तरुणीला त्याचा खाजगी भाग दाखवून एटीएम मध्ये तरुणीचा विनयभंग केला आहे.

त्याचवेळी त्या तरुणीने मोबाईलने त्या तरुणाचा व्हिडीओ काढला.तरुणी व्हिडिओ काढत असल्याचे पाहून सदर तरुण तोंड लपवत पळून गेला.तरुणीने गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास सदर बाब सांगितली त्याच वेळी गस्तीवर असलेल्या नवघर पोलीस ठाण्यातील वाहनाने त्या तरुणांचा पाठलाग करत ठाण्याच्या कोपरी भागातून त्यास अटक केली या प्रकरणी तरुणीने तो व्हिडीओ समाजमाध्यमावर ट्विट केल्यानंतर मुलुंडच्या नवघर पोलिसांनी संदीप कुंभारकर वय 38 याच्या विरोधात कलम 354 (ए) आणि 50 9 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.