ETV Bharat / city

Urfi Javed Rape Threat उर्फी जावेदला बलात्काराची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - rape threat to Urfi Javed on instagram

अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद actress and OTT fame Urfi Javed हिला सोशल मीडियावर बलात्काराची धमकी देणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली youth arrested threatening rape to Urfi Javed आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून rape threat to Urfi Javed on instagram ही माहिती दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर उर्फीने त्या व्यक्तीचा फोटो शेअर केला.

Youth Arrested For Threatening Urfi Javed
उर्फी जावेदला बलात्काराची धमकी देणाऱ्यास अटक
author img

By

Published : Aug 18, 2022, 9:18 PM IST

मुंबई अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद actress and OTT fame Urfi Javed हिला सोशल मीडियावर बलात्काराची धमकी देणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली youth arrested threatening rape to Urfi Javed आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून rape threat to Urfi Javed on instagram ही माहिती दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर उर्फीने त्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आणि लिहिले चांगली बातमी, हा विनयभंग करणारा तुरुंगात आहे. धन्यवाद @mumbaipolice.

Urfi Javed post on instagram
उर्फी जावेदने आरोपीच्या फोटोसह इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट

फोटो मॉर्फ करून केला व्हायरल उर्फीने रविवारी तिच्या सोशल मीडियावर एक लांब नोट लिहिली आणि दावा केला की, तिला एका पुरुषाकडून त्रास दिला जात आहे आणि मॉर्फ केलेल्या फोटोद्वारे धमकी दिली जात आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर Urfi Javed Instagram handle आरोपीसोबतचे तिचे व्हॉट्सअ‍ॅप्स चॅट्स आणि त्याचे फोटो शेअर केले होते आणि लिहिले होते म्हणून हा माणूस मला इतके दिवस त्रास देत आहे आणि आता मला खूप त्रास झाला. 2 वर्षांपूर्वी कोणीतरी माझा फोटो मॉर्फ केला आणि तो व्हायरल Urfi Javed viral photo करण्यास सुरुवात केली. मी त्याबद्दल 2 वर्षांपूर्वी आधीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. या व्यक्तीने मला त्याच्यासोबत व्हिडिओ सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. अन्यथा तो फोटो विविध ठिकाणी व्हायरल करेल, अशी धमकी दिली. माझे करिअर उद्ध्वस्त केले. होय, तो मला सायबर रेप करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता अशी उर्फीने इंस्टाग्रामवर दिली आहे.

आरोपी पंजाब इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, एक व्यक्ती तिला बऱ्याच काळापासून त्रास देत आहे. याप्रकरणी आता एक नवीन बातमी समोर येत आहे. उर्फी जावेदने अलीकडेच पंजाबी इंडस्ट्रीतील एका व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्याचबरोबर तक्रार नोंदवूनही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आता उर्फीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करून मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. उर्फीचा विनयभंग करणाऱ्या या व्यक्तीचे नाव ओबेद आफ्रिदी असून तो पंजाब इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. उर्फीच्या आरोपांनंतर एका मुलाखतीत ओबेदने अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि म्हणाले, मला उर्फीशी वाद घालायचा नाही. कारण तिच्याकडे मेंदू नाही. मी तिच्यासोबत काम केले आहे आणि आमच्यात पैशांवरून तणाव सुरू होता.

हेही वाचा Gang Rape विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.