मुंबई - सांताक्रूझ भागातील मुक्तानंद पार्क येथे एका तरूणाला स्थानिक लोकांनी चोरी करताना रंगेहात पकडले. चोराला एका खांबाला बांधून त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला. साईजाद मेहबूब खान (वय ३० वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी 6 जणांविरुध्द भादंवि कलम 302, 342 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू - mumbai crime news
सांताक्रूझ भागातील मुक्तानंद पार्क येथे एका तरूणाला स्थानिक लोकांनी चोरी करताना रंगेहात पकडले. चोराला एका खांबाला बांधून त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला.

तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू
मुंबई - सांताक्रूझ भागातील मुक्तानंद पार्क येथे एका तरूणाला स्थानिक लोकांनी चोरी करताना रंगेहात पकडले. चोराला एका खांबाला बांधून त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला. साईजाद मेहबूब खान (वय ३० वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी 6 जणांविरुध्द भादंवि कलम 302, 342 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू
तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू
Last Updated : Dec 28, 2020, 9:51 PM IST