मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट बाळकडूच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली मुंबईच्या बांद्रा पोलीस ठाणे अटक केलेली आहे . यासंदर्भात बांद्रा पोलिसांनी कलम 419, 420 ,467 ,468 त्यानुसार त्यांना अटक केलेली आहे.
सामाजिक कार्यकर्ते गुरदिप कौर यांच्याकडून स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात 2016साली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये स्वप्ना पाटकर यांना छत्रपती शाहू महाराज यूनिवर्सिटी कानपूर येथून 2009 साली पीएचडी पदवी प्रदान करण्यात आलेली होती .मात्र ही पदवी बनावट असल्याचं समोर आल्यानंतर यासंदर्भात बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . स्वप्ना पाटकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानुसार या बनावट डिग्रीच्या आधारावर मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या सायकोलॉजी विभागाच्या सल्लागार पदी त्या 2016 पासून काम करत आहेत.
बाळकडू चित्रपटाच्या महिला निर्मात्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक - Film Maker Swapna Patkar
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट बाळकडू च्या निर्मात्या स्वप्ना पाटकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली मुंबईच्या बांद्रा पोलीस ठाणे अटक केलेली आहे . यासंदर्भात बांद्रा पोलिसांनी कलम 419, 420 ,467 ,468 त्यानुसार त्यांना अटक केलेली आहे.