ETV Bharat / city

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील शेकडो झाडांचे नुकसान - wkt on mumbai nisarg cyclone

मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईतील पनवेल परिसरातील रस्त्यावर दुतर्फा असलेली झाड उन्मळून पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाहतूक थांबली होती. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

wkt on mumbai nisarg cyclone
निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील शेकडो झाडांचे नुकसान
author img

By

Published : Jun 3, 2020, 9:04 PM IST

मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईतील पनवेल परिसरातील रस्त्यावर दुतर्फा असलेली झाड उन्मळून पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाहतूक थांबली होती. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील शेकडो झाडांचे नुकसान

मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईतील पनवेल परिसरातील रस्त्यावर दुतर्फा असलेली झाड उन्मळून पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाहतूक थांबली होती. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील शेकडो झाडांचे नुकसान
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.