ETV Bharat / city

Digital Rape जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप आणि शिक्षेची तरतूद - Digital Rape Punishment

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात ८१ वर्षीय स्केच आर्टिस्ट, मॉरिस रायडर याच्यावर विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली FIR in Digital Rape Case आहे. या व्यक्तीवर १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार Digital Rape on teen age girl केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता डिजिटल रेप Concept of Digital Rape म्हणजे संगणक किंवा सोशल मीडियाशी संबंधित काही अश्लील कृत्य घडले असेल अशी अनेकांची समजूत आहे. मात्र प्रत्यक्षात डिजिटल रेप Digital Rape Punishment याबाबत वेगळी तरतूद आहे.

Digital Rape
डिजिटल रेप
author img

By

Published : Aug 12, 2022, 10:54 PM IST

मुंबई : काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात ८१ वर्षीय स्केच आर्टिस्ट, मॉरिस रायडर याच्यावर विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली FIR in Digital Rape Case आहे. या व्यक्तीवर १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार Digital Rape on teen age girl केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता डिजिटल रेप Concept of Digital Rape म्हणजे संगणक किंवा सोशल मीडियाशी संबंधित काही अश्लील कृत्य घडले असेल अशी अनेकांची समजूत आहे. मात्र प्रत्यक्षात डिजिटल रेप Digital Rape Punishment याबाबत वेगळी तरतूद आहे.

डिजिटल रेप म्हणजे काय- डिजिटल रेप या गुन्ह्याविषयी अधिक माहिती देताना वकील धैर्यशील सुतार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की डिजिटल रेप हा डिजिटल पद्धतीने केलेल्या कोणत्याही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नाही. जसे की इंटरनेटवर किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून एखाद्याची प्रतिमा खराब करणे. तसेच एखाद्याच्या परवानगीशिवाय त्या व्यक्तीच्या खाजगी भागामध्ये बळजबरीने हाताची वा पायाची बोटे घालण्याच्या म्हणजे डिजिटल रेप होय.

डिजिटवरून डिजिटल रेप असे नाव पडले : तर संख्या मोजताना बोटांचा वापर करतो. त्यावरून लैंगिक शोषण करण्यासाठी अंगठा किंवा हाता-पायाची बोटे वापरल्यास अथवा एखादी वस्तू वापरल्यास हा गुन्हा डिजिटल रेप म्हणून नोंदवला जातो.

या प्रकरणात काय शिक्षा होऊ शकते - वकील धैर्यशील सुतार यांनी सांगितले की भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार डिजिटल रेप प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये शिक्षा १० वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. तसेच पॉक्सो आणि डिजिटल रेप प्रकरणात मुलगा किंवा मुलगी दोन्हीही पीडित असू शकतात. रेप म्हणजेच बलात्कार या गुन्ह्यात बहुतांश महिला किंवा मुली बळीत ठरतात.

डिजिटल रेपअंतर्गत घडलेले दोन गुन्हे - दिल्लीत एका ६० वर्षीय महिलेवर एका ऑटोरिक्षा चालकाने डिजिटल बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ६० वर्षीय महिला एका नातेवाईकाच्या घरी ऑटोमधून लग्न समारंभासाठी जात होती. दरम्यान ऑटोचालकाने महिलेच्या खाजगी भागामध्ये लोखंडी रॉड घातला होता. या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. मात्र त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे एका २ वर्षीय मुलीला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांना तिच्या खाजगी भागामध्ये बोटांचे ठसे आढळून आले. मात्र तेव्हा लैंगिक छळ किंवा बलात्काराची कोणतीही तक्रार आढळली नाही. त्यावेळी तपासात असे निष्पन्न झाले की तिचे वडीलच तिच्यासोबत दुष्कृत्य करायचे. त्यानंतर वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र बलात्काराशी संबंधित असलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत शिक्षा किंवा आरोप लावण्यात आला नाही.

हेही वाचा - लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला, रुग्णालयात हलवले Author Salman Rushdie attacked In New York

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.