ETV Bharat / city

grampanchayt election 2022 : राज्यातील ११६६ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या वाचा - Voting for 1166 Gram Panchayats

मुंबई राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक ( Gram panchayat election ) जाहीर, ११६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. आज मतदान होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) जाहीर केले होते. ( Gram panchayat election 2022 )

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 16, 2022, 7:39 AM IST

मुंबई : मुंबई राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 1166 ग्रामपंचायत मध्ये आज निवडणूक ( Gram panchayat election ) होणार आहे. ( State Election Commission ) अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान ( Commissioner UPS Madan ) यांनी यापूर्वीच मुंबईत केली होती.

1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी (17 ऑक्टोबर) मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट मतदारांमधून होणार आहे. आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.

ग्रामपंचायत मध्ये होणार निवडणूक ? जिल्हा: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. जिल्हा पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. जिल्हा रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. जिल्हा रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. जिल्हा सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. जिल्हा नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार जिल्हा: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे जिल्हा: मुळशी- 1 व मावळ- 1. जिल्हा सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर जिल्हा: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम जिल्हा: वाशीम- 1. नागपूर जिल्हा: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा जिल्हा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर जिल्हा: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा जिल्हा : तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया जिल्हा: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली जिल्हा: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166. ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.