मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या खासगी सचिव पदावर सेवानिवृत्त अधिकारी असलेले उल्हास मुणगेकर यांची नियमबाह्य नेमणूक केली असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समोर आणली आहे. राज्यपाल सचिवालयाने उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रांमुळे हे प्रकरण समोर आले आहे. राज्यपालांचे खासगी सचिव हे पद नियमित असून या पदासाठी करार तत्वावर नेमणूक करता येत नसल्याचा वर्ष 2016 चा शासन निर्णय आहे. अप्रत्यक्षपणे दस्तुरखुद्द राज्यपालांनी आपल्याच निर्णयाची पायमल्ली केल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.
राजभवनात शासकीय नियमांची पायमल्ली? राज्यपालांच्या खासगी सचिव पदावर सेवानिवृत्त अधिकारी - आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या खासगी सचिव पदावर सेवानिवृत्त अधिकारी असलेले उल्हास मुणगेकर यांची नियमबाह्य नेमणूक केली असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समोर आणली आहे. राज्यपाल सचिवालयाने उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रांमुळे हे प्रकरण समोर आले आहे.