ETV Bharat / city

Vinayak Mete Death मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी झाली असती तर विनायक मेटेंचे वाचू शकले असते प्राण - CMs decision implemented timely

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरू Accidents on Mumbai Pune highway असते. सुमारे ९४ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर रोज ६० हजाराहून अधिक वाहनांचे रेलचेल असते. रस्ते नियमांचे उल्लंघन करत बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रकार सर्रास घडतात. दरम्यान अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मुंबई पुणे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे रस्ते अपघाताचे बळी ठरले आहेत.

Vinayak Mete Death
विनायक मेटे अपघात
author img

By

Published : Aug 16, 2022, 10:18 AM IST

मुंबई शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे Vinayak Mete death यांचा रविवारी पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला खडबडून जागे झाले MMRDC on Accident आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला शिस्त लावण्याचे २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून एमएसआरडीसी खाते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे Eknath Shinde MMRDC आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचेच याकडे दुर्लक्ष झाल्याचे यामुळे बोलले जाते.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरू Accidents on Mumbai Pune highway असते. सुमारे ९४ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर रोज ६० हजाराहून अधिक वाहनांचे रेलचेल असते. रस्ते नियमांचे उल्लंघन करत बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रकार सर्रास घडतात. दरम्यान अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मुंबई पुणे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे रस्ते अपघाताचे बळी ठरले आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी एमएसआरडीसी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. ३ ऑगस्टला ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे जाहीर केले. मुंबई पुणे महामार्गावर २९ ठिकाणी यंत्रणा बसवली जाणार होती. बेदकारपणे वाहने चालवण्यांवर कंट्रोल बसण्याचे काम ही यंत्रणा करणार होती. आजतागायत ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही.

निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची बाब उघडकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपली कामे आता कागदाच्या लिखापट्टीवर होणार नाहीत. थेट एका फोनवर जनतेची कामे मार्गी लावणार अशी घोषणा केली. काही दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांचे फोनवरून मदत करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र ज्या मुख्यमंत्री शिंदेंकडे गेल्या अनेक वर्षांपासून एमएसआरडीसी विभाग आहे. त्याच विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

९ महिने यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी अवधी लागेल एमएसआरडीसीने या प्रकल्पासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर प्रोटेक्ट सोल्युशन लिमिटेड या कंपनीला दहा वर्षाच्या कंत्राट दिले आहे. सुमारे १५५ कोटी रुपयांची ही यंत्रणा असून एमएसआरडीसी कंपनीला ४० कोटी रुपये देणार आहे. तसेच वाहनाकडून आकारल्या जाणाऱ्या दंडातील काही रक्कम सुद्धा दहा वर्षाच्या देखरेख आणि व्यवस्थापनासाठी देण्याचा निर्णय झाला आहे. आता ३ ऑगस्ट २०२२ ला कार्यदेश दिले आहेत. त्यामुळे ९ महिने यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी अवधी लागेल अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांने दिली. वेग मर्यादेचे उल्लंघन बेकायदेशीर थांबा नो एंट्री अथवा विरुद्ध दिशेने वाहने चालवणे मार्गिकेच्या नियमांचे उल्लंघन करणे मोबाईल फोनचा वापर करणे सीट बेल्टचा वापर न करणे फॅन्सी नंबर प्लेट नियमापेक्षा अधिक मालाचे वाहतूक प्रतिबंधित क्षेत्रात दुचाकींनी प्रवेश केल्यास कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा Serum Institute special vaccine सिरम इन्स्टिट्यूटची ओमायक्रॉनवरील खास लस या वर्षीच्या अखेर पर्यंत बाजारपेठेत येणार

रविवारी पहाटे निधन मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पनवेल vinayak mete vehicle accident जवळील बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. यावेळी विनायक मेटे यांच्यासोबत vinayak mete car accident त्यांचे सुरक्षारक्षक आणि चालक होते. मात्र विनायक मेटे vinayak mete driver यांना अपघातानंतर त्वरित मदत मिळाली नसल्याचे गाडी चालकाकडून सांगण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला हा आरोप रसायनी पोलीस स्टेशनकडून vinayak mete accident खोडून काढण्यात आला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.